कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी स्वप्नील आवाडे, तर उपाध्यक्षपदी संजयकुमारअनिगाेळ यांची निवड

येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी(मल्टिस्टेट शेड्युल्ड) बँकेची सन 2022-22 ते 2027-28 सालची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध…

शिराेळ पाेलिसांची यशस्वी कामगिरी… साडेदहा तोळे सोन्याचे दागिने व मोटरसायकल असा ६ लाख ४० हजाराचा मुद्देमाल केला जप्त, मिळविले १५ हजारांचे बक्षिस

शिरोळ पोलिसांकडून अट्टल चेनस्नॅचर जेरबद शिरोळ – संदीप इंगळे सतीश मायाप्पा जावीर रा पुजारीवाडी चिंचोली ता…

शिक्षण संस्था चालकांना सन्मानाची वागणूक द्या.. त्यांच्या समस्या सोडवा..! -आमदार जयंत आसगावकर

कोल्हापूर :शिक्षण खात्याच्या कार्यालयात येणाऱ्या शिक्षण संस्था चालकांना सन्मानाची वागणूक द्या. त्यांना भेडसावणाऱ्या समस्या ऐकून घ्या…

बाळासाहेबांचे जीवन खुल्या पुस्तकासारखे आहे. जे पोटात, तेच ओठात अशाप्रकारे वागणे त्यांचे होते-अजित पवार

POSITIVVE WATCH TEAM मुंबई- “बाळासाहेब तसे पाहिले तर राजकारणी नव्हते. त्यांचे जीवन खुल्या पुस्तकासारखे आहे. जे…

अखेर पाेलिसांच्या चाणाक्ष नजरेने हेरले.. नि पकडले! धक्कादायक काेल्हापूरच्या जवळपास बनावट नाेटा.. अख्खी टाेळी पाेलिसांनी केली जेरबंद – VIDEO पहा

कळे/सुदर्शन पाटील कोल्हापूर गगनबावडा जाणाऱ्या रोडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून बनावट नोटा तयार…

काेल्हापुरात ७० काेटीच काय हाेणार> पालकमंत्र्यांनी दिले आदेश, आता तरी काेल्हापूरवासिय खूष हाेणार का? प्रशासन दर्जेदार काम करणार का?

कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामासाठी 70 कोटीचा निधी मंजूर -पालकमंत्री *पालकमंत्री यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा वार्षिक योजना…

आपल्या समस्या मिटवून घ्या.. ११ फेब्रुवारीला वेळ राखून ठेवा-लाेक अदालतीला हजर रहा- सचिव प्रितम पाटील

राष्ट्रीय लोक अदालतीचे 11 फेब्रुवारी रोजी आयोजन राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन 11 फेब्रुवारी केले आसून यात…

२५ जानेवारीला मिळणार हा सन्मान… या गावातील सरपंच स्विकारणार मानाचा पुरस्कार! गावांपुढे राहील आदर्श

संदीप इंगळे- शिराेळ हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करत एक ऐतिहासिक पाऊल…

८५ कोटींची थकीत आर्थिक देणी भागवणार कशी? आर्थिक कोंडी-नेमकं कुणामुळे काय घडलय वाचा सविस्तर

रत्नागिरी नगर परिषदेची अभूतपूर्व आर्थिक कोंडी  मुख्याधिकाऱ्यांमुळे झाल्याचा आरोप प्रकाश वराडकर- रत्नागिरी रत्नागिरी नगर परिषदेची आर्थिक…

अखेर अधिकाऱ्यांना लेखी लिहून द्यावे लागले…अचानक असे काय घडल काेल्हापुरात… वाचा सविस्तर!

प्रदीप शिंदे- टीम पाँझिटीव्ह वाँच शांतिनिकेतन स्कूल समोर रास्तारोको पाण्यासाठी नागरिक आक्रमक; वाहतूकीची मोठी कोंडी कोल्हापूर…