आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत शनिवारी मार्गदर्शनपर सेमिनार
डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता प्रवेश प्रक्रियेबाबत करणार मार्गदर्शन कोल्हापूर – कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरवतीने आर्किटेक्चर (वास्तुकला) प्रवेश…