घाेसरवाडवासियांचे अखेर स्वप्न पूर्ण… श्री राम मंदिरात हाेणार रामसीता-लक्ष्मण मुर्ती प्रतिष्ठापणा

कोल्हापूर-  काेल्हापूर जिल्ह्यातील घाेसरवाड येथे सध्या भक्तीपूर्ण वातावरणाची रेलचेल आहे. गेली पाच वर्ष रखडलेले स्वप्न सत्यात…

माझ्या मनात हौशा, मी आणि म्हातारा बैल…

शब्दांकन – विनायक जितकर मा. दिवंगत खा. सदाशिवराव दादोबा मंडलिक आपल्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…! माझ्या…

ViDEO पहा: वाढदिवस खासदार पुत्राचा; अपघात शर्यत शौकीनांचा

विनायक जितकर बैलगाडा शर्यती दरम्यान झाला अपघात पॉजिटिव्ह वॉच वेब न्यूज :- कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक…

‘शिवाजी द ग्रेट’ या चार खंडांच्या महाग्रंथाचा मराठी अनुवाद ‘महान शिवाजी’

कोल्हापूर: जनमानसातील इतिहासविषयक उपेक्षेची भावना दूर करण्यासाठी त्यांच्या मनातील आदर्श व्यक्तीमत्त्वांच्या चरित्रांचा आधार घ्यायला हवा, असे…

निसर्ग पांढर उदगीरी–आज उदगिरी येथील विठ्ठलाई,निनाई देवीची यात्रा त्याचा विशेष भाग

(शब्दांकन जी.जी.पाटील) आमचा रांगडा शाहूवाडी तालूका म्हणजे निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण झालेला.धार्मिक ,ऐतिहासिक व पर्यटन स्थळांचा…

विद्यार्थ्यांना मिळणार नवी संधी… शासनाच्या याेजनांसाठी हाेणार यांचे सहकार्य! वाचा सविस्तर, करा संपर्क

कल्याणकारी योजनांची माहिती, विद्यार्थ्यांच्या हाती– माहिती दूत बनून करणार जनजागृती सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मोहीमेस सुरुवात…

काेल्हापूरमध्ये भव्य-दिव्य महायज्ञ… तामिळनाडूचे राष्ट्रीय संत डॉक्टर वसंत विजय महाराज यांची प्रमुख उपस्थिती

काेल्हापूरः काेल्हापूर सहसंपूर्ण महाराष्ट्रासाठी काेल्हापूर येथे महायज्ञ करण्यात येणार आहे. लाेंकाचे आयुष्य सुखी, समाधानी आनंदी रहावे..…

सुमंगल लोकोत्सव’ जनतेला समृद्ध जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक : ऋतुराज पाटील

कॉंग्रेस प्रभारी ए. के. पाटील यांच्यासमवेत ‘लोकोत्सव’ ला भेट कोल्हापूर  :अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेतून साकारलेला ‘सुमंगल…

पंचमहाभूत बोध’ प्रयाेगातून पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे मांडलाय- उदय सामंत

उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा -उद्योग मंत्री उदय सामंत    पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ…

जयंती शिवरायांची… उत्साह मात्र यांच्या घराघरात… ‘उमेद’ ने जपली अशीही सामाजिक बांधिलकी !

काेल्हापूरः  शिवजयंतीचा उत्साह शिवजयंतीनिमित्त सर्वत्रच पहायला मिळाला.. अगदी सगळीकडेच ढाेल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांजी…