WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

सुमंगल लोकोत्सव’ जनतेला समृद्ध जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक : ऋतुराज पाटील

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
Loading poll ...
Coming Soon
येत्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल?
{{ row.Answer_Title }} {{row.tsp_result_percent}} % {{row.Answer_Votes}} {{row.Answer_Votes}} ( {{row.tsp_result_percent}} % ) {{ tsp_result_no }}

कॉंग्रेस प्रभारी ए. के. पाटील यांच्यासमवेत ‘लोकोत्सव’ ला भेट

कोल्हापूर  :अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेतून साकारलेला ‘सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव’ जनतेला समृद्ध जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. स्वामीजींच्या या महान कार्यातून पुढील पिढी सक्षम बनेल असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील याच्यासह कणेरी मठ येथे सुरु असलेल्या महोत्सवाला दिलेल्या भेटीवेळी आमदार पाटील बोलत होते.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, भारताची संस्कृती ही जगात महान आहे .आणि ही संस्कृती जपण्याचे काम स्वामीजींच्या माध्यमातून होत आहे. या या लोकोत्सवामुळे पंचमहाभूतांचे महत्त्व लोकांना समजणार आहे. कोल्हापूरचे नाव देश विदेशात या महोत्सवामुळे होणार आहे.सेंद्रिय शेती बद्दल प्रबोधन होऊन शेतकरी याकडे जास्त प्रमाणात वळतील असा विश्वास आ.पाटील यांनी व्यक्त केला.

एच के पाटील यांनी सुमंगल पंचमहाभूत नियोजनाबद्दल स्वामीजी व सहकाऱ्यांचे कौतुक केले. हा महोत्सव पहाण्यासाठी देशभरातून लाखो लोक येतील आणि जीवनाचे मार्गदर्शन घेऊन जातील अशा शब्दात त्यानी कौतुक केले.आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह त्यांच्या सर्वच परिवाराचे मठाला नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींनी सांगितले.

यावेळी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, एच के पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते लोककलेतील पालखी नृत्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्वामीजींच्या हस्ते एच के पाटील तसेच आमदार ऋतुराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

स्वामीजींनी सुमंगल पंचमहाभूत ठिकाणी मांडणी करण्यात आलेले पृथ्वीवरील वातावरण, परिस्थितीच्या देखाव्याची माहिती दिली. यावेळी वृक्षाचे आत्मकथन, सुंदर गावाची निर्मिती, मातीचे क्षितिज, हिमालय पर्वत शृंखला, वाळवी, मुंगी, सर्प यांचे कार्य, मातीची जैवविविधता, गावावर आलेले संकट, खाणीतील दगड काढणे, पूर परिस्थितीतील गाव, कमी क्षेत्रातील बैल मशागत, ग्रामीण जीवनातील विविध कार्य, पडीक क्षारपड जमीन सुधार, कारखान्यांसाठी ऊस वाहतूक, स्वालंबी समृद्ध स्वाभिमानी गाव, गांडूळ खत बनवण्याची वेगवेगळ्या पद्धती, गाव तिथे देवराई हे सर्व पाहून सेंद्रिय शेती पीक प्रात्यक्षिके प्रक्षेत्राला भेट दिली. या ठिकाणी सेंद्रिय गहू, भात, सूर्यफूल, दोडका, भोपळा, कारले, आळंबी, कोबी, फ्लॉवर व गोकृपामृत, जीवामृत बनविण्याच्या पद्धतीची माहिती दिली.

कणेरी मठात राबविला जाताेय… आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचावणारा ‘सुमंगलम पंचमहाभूत लाेकाेत्सव’- काय काय आहेत वैशिष्ट्य पहा.. सर्वांनी पहावा असाच हा लाेकाेत्सव

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.