WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारे उद्घाटन

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699याेग्य दरात याेग्य स्थितीतील , पूर्ण चालू कंडीशनमधील अटाेमँटीक वाँशिग मशीन विकणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा- 8380099974

वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सर्वतोपरी सहकारी राहील- ना. उदय सामंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांकडून वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे कौतुक!

चिपळूण : वाशिष्ठी डेअरी प्रकल्पामुळे येथील शेतकऱ्यांसह तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच स्थानिक वाशिष्ठी दूध चांगले आहे, असे सांगण्याची आपण सर्वांनी मानसिकता ठेवली पाहिजे. यातून वाशिष्ठी डेअरीचा आलेख चढता राहील, असे प्रतिपादन उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केले. यावेळी हा प्रसाद लाड यांच्यासह अन्य मान्यवरांनी यादव उभयतांसह प्रकल्पाचे कौतुक केले.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेल्या पिंपळी खुर्द येथे वाशिष्ठी डेअरीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन द्वारे झाले. यावेळी मार्गदर्शन करताना उद्योग मंत्री ना. उदय सामंत म्हणाले की, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पात आल्यावर चाकण, रांजणगाव सारख्या एमआयडीसीत आल्यासारखे वाटले मुंबई पुणे औरंगाबाद, नवी मुंबई यासारख्या शहरांप्रमाणे त्याही पलीकडे जाऊन आपण कोकणात डेअरी प्रकल्प आणण्याचे धाडस केले. या शब्दात उद्योजक प्रशांत यादव यांचे सामंत यांनी कौतुक केले. या प्रकल्पातून सुमारे १५० लोकांना रोजगार मिळाला असला तरी दीडशे कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे, असे ना. सामंत यांनी स्पष्ट केले. ज्या पद्धतीने तुम्ही हा प्रकल्प उभा केला आहे. त्याचे खरोखरच कौतुक आहे, या शब्दात उद्योजक प्रशांत यादव यांचे कौतुक केले.

शिष्यवृत्ती परिक्षेत अव्वल येण्याचे हेच खरं कारण.. पालक, शिक्षकांनी नक्की वाचावे.. काय आहे एस. व्ही पाटील यांचा उपक्रम पहा!

आता वाशिष्ठी डेअरीची जबाबदारी एकट्या प्रशांत यादवांची नसून आपणास सर्वांची आहे यामुळे वाशिष्टी दूध चांगले आहे ते सांगण्याची मानसिकता आपण सर्वांनी ठेवली पाहिजे तसेच दूध पिशवीच्या पॅकिंगमध्ये देखील कोकण नारळाचं झाड दाखवून आपलं कोकण सर्वत्र पोहोचवण्याची जबाबदारी वाशिष्टी डेअरीच्या माध्यमातून होत असल्याचे स्पष्ट केले. तर या प्रकल्पाबाबत अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणाले की, तरुणांना, महिला बचत गटांना कलेक्शन सेंटर देता येईल का ? याकडे बघितले पाहिजे. यातून महिला बचत गटांना काम मिळेल व बचत गटाची चळवळ उभी राहील, असे सांगितले. तुम्ही हा प्रकल्प उभाताना जी आखणी केली आहे ती महत्त्वाची आहे. या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये जिद्द मेहनत महत्त्वाचे आहे. यामुळे या प्रकल्पाचे उभारणीत तुम्ही सर्वांनी दिलेल्या योगदानाचे खरोखरच कौतुक आहे अशा शब्दात ना. उदय सामंत यांनी गौरवोद्गार काढले. या प्रकल्पासाठी जे जे सहकार्य लागेल ते आम्ही देऊ.

 पालकमंत्री, उदय सामंत 

  • आमदार  प्रसाद लाड 
  1. वाशिष्टी डेअरीचे संचालक व उद्योजक प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांचे कौतुक केले. कोकणात ज्या उद्योगाचं वावडं आहे, या परिस्थितीत मोठा दुग्ध प्रकल्प उभा केला आहे. त्याच्यातून रोजगार मिळणार आहे. याचा आम्हाला उद्योजक म्हणून आपला अभिमान वाटतो. आपण उद्योग करताना आमची जी तळमळ होती ती तळमळ यादव दाम्पत्यामध्ये पाहायला मिळत आहे. या प्रकल्पासाठी आपले संपूर्ण सहकार्य राहील असे सांगताना मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून १० लाख महिला व तरुणांना छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी मशिनरी उपलब्ध करून दिल्या जातील. या पद्धतीची योजना महाराष्ट्रात एकमेव असेल, असे सांगितले.

प्रस्ताविकात या प्रकल्पाचे संचालक व उद्योजक प्रशांत यादव यांनी प्रकल्पाच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात दूध उत्पादनवाढीसाठी सरकारने विशेष उपक्रम राबवावेत, त्यासाठी वाशिष्ठी डेअरी सरकारच्या साथीने काम करेल, अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण आधुनिक आपल्या मनोगत आत वाशिष्टी डेअरी प्रकल्पाचे कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी