WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

शिष्यवृत्ती परिक्षेत अव्वल येण्याचे हेच खरं कारण.. पालक, शिक्षकांनी नक्की वाचावे.. काय आहे एस. व्ही पाटील यांचा उपक्रम पहा!

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

एस व्ही पाटील यांनी घेतलेला शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा उपक्रम हा कौतुकास्पद

आज स्थितीला जिल्हा परिषदेच्या शाळांचा बुद्धीमत्तेचा उच्चांक दिवसेंदिवस वाढतच आहे , तसा अनेक वर्षानुवर्षे मुलं घडविण्यात जिल्हा परिषद  व संबंधित शिक्षकांचा बहूमुल्य वाटा आहे. ताे आजही त्या शिक्षकांनी टिकवून ठेवला आहे. असंख्य मुलं जिल्हा परिषदेतील शाळांमधून अतिउत्तम घडत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली असंख्य मुलं आज उच्चपदस्थ कार्यरत आहे, याची अनेक उदाहरण आहेत. जिल्हा परिषदेत राबविण्यात येणारे उपक्रम , त्या ठिकाणी घेण्यात येणाऱ्या सराव परिक्षा, अभ्याचा दर्जा, शिकवण्याची पद्धत यामुळेच जिल्हा परिषदेतील शाळा आपला नावलाैकीकास प्राप्त ठरल्या आहेत.  काेल्हापूर जिल्हा देखील याचा अभिमान ठरताे. काेल्हापूर जिल्ह्यातील  प्राथमिक शाळा देखील आज प्रत्येकाच्या जनमानसात त्यांच्या शैक्षणिक  कार्यशैलीमुळेच पाेहाेचल्या आहेत. त्याचाच प्रत्यय नुकताच काेल्हापूर येथे आलाय. ते शक्य झालंय ते एस. व्ही. पाटील यांच्या कुशल नेतृत्व तसेच संवाद काैशल्य आणि सचाेटीने शैक्षणिक धाेरण प्रत्येक विद्याथ्यांच्यापर्यंत पाेहाेचवून , शिक्षकांच्या माध्यमातून त्याला यश देण्यासाठी त्याचे असलेले विशेष प्रयत्न हे त्या यशाचे गमक म्हणावे लागेल. एस. व्ही. पाटील यांनी राबविलेल्या शिष्यवृत्तीचा प्रयाेग काेल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात चर्चिला जात आहे. एकाच वेळी सहा हजार मुलांची शैक्षणिक परीक्षा घेऊन त्यांनी प्राथमिक शिक्षकांच्या काैशल्यांची व विद्यार्थ्यांची शैक्षणिक आलेखाची झलक दाखवून दिलीय. 

कोल्हापूर जिल्हा नेहमीच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आघाडी वरती असतो. याचं श्रेय या जिल्ह्यातील परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांना जाते. शिक्षकांच्या परिश्रमाला एस.व्ही पाटील यांच्यासारखे दातृत्वशील व्यक्तिमत्वाने जिल्ह्यतील 6000 मुलांची सराव परीक्षा घेऊन मोलाची साथ दिली. त्यामुळेच प्रयत्नांचे रूपांतर यशात होते, असे मत पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे(थोरात गट ) राज्य संपर्कप्रमुख व शिक्षक बँकेचे संचालक एस व्ही पाटील यांनी घेतलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षा उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. जयंत आसगावकर पुढे म्हणाले ,शिष्यवृत्ती परीक्षा हे ध्येय मानून काम करणारी मंडळी या जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळेच आपला जिल्हा नेहमी अग्रेसर असतो पण कोल्हापूर जिल्ह्याला शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा असणारा कोटा हा मर्यादित असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण पडून सुद्धा गुणवत्ता यादी पासून वंचित रहावे लागते .तरी माननीय शालेय शिक्षण मंत्री व वरीष्ट अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोल्हापूर जिल्ह्याचा कोटा वाढवणे ,गुणवत्ता यादी राज्यस्तरीय करणे किंवा तत्सम पर्यायाबाबत योग्य ते पाऊल उचलले जातील.

एकनाथ आंबोकर- माध्यमिक शिक्षणाधिकारी 

शिष्यवृत्ती परीक्षांच्या यशामध्ये सराव परीक्षांचा खूप मोलाचा वाटा असतो .एस व्ही पाटील यांनी व्यापक स्वरूपात दाखवलेले हे दातृत्व अंतिम परीक्षेसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. प्रशासन व शिक्षक संघटना यांनी हातात हात घालून काम केले नंतर गुणवत्तेचा हा आलेख वाढत राहील.प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे म्हणाल्या, कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या नसानसात शिष्यवृत्ती परीक्षा भिणलेली आहे.ध्येयवेढ्या शिक्षकांची फौजच्या फौज या जिल्ह्यात असल्यामुळे सातत्याने कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रात अग्रेसर राहतो. एस.व्ही पाटील सर यांनी जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्यासह शिक्षकांनाही प्रेरित केले आहे.याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.

प्रत्येक शाळांमध्ये राबविणार आता नवा उपक्रम… शालेय शिक्षण मंत्री यांचा निर्णय… पहा तुम्हाला रुचताेय का… स्वागत कराल तुम्ही या निर्णयाचे!

सुरुवातीला माजी कृषी राज्यमंत्री कै.श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. स्वागत व प्रास्ताविक संदीप मगदूम यांनी केले .शिष्यवृत्ती मार्गदर्शक धनाजी केशव पाटील यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .तसेच शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केल्याबद्दल करवीर शिक्षण विभागाच्या वतीने एस व्ही पाटील सर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील ,शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र ठोकळ ,डी ए पाटील ,अजय पाटील, शिक्षक बँक एम डी संजय मगदूम ,केंद्र संचालक रमेश निगवेकर, नारायण वडाम, एम डी पाटीलसर, मनोज माळवदकर,एकनाथ पाटील विष्णू काटकर ,बजरंग कुलगुडे, के वाय कुंभार, संजय बुड्डे मारूती माने बाबुराव खोत, आर टी घुंगुरकर, बाळासाहेब माने अनिल वरूटे, प्रकाश गायकवाड, सुवर्णा बामणीकर, माया भिसे, असे पद्माताई काळुगडे छत्रपती शिवाजी पतसंस्थेचे संचालक आदी उपस्थित होते.
परीक्षेसाठी आलेल्या 400 विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले आभार संस्थेचे सचिव मनोज माळवतकर यांनी मानले.

असेच शैक्षणिक उपक्रम सातत्याने सर्वस्तरावर राबविले गेलेच पाहिजे अशीच भावना प्रत्येक पालकवर्गातून व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाला केवळ शिक्षक, पालकच नव्हे तर समाजातील विविध स्तरावरील अभ्यासू लाेक, सामाजिक कार्यकर्ते , उद्याेजक, यांनी देखिल उपस्थिती दर्शवून विद्याथ्यांच्या या सुप्त गुणांना तसेच शैक्षणिक परीक्षेला पाठींबा देत, शुभेच्छा दिल्या. असा उपक्रम राबविल्याबद्दल देखील एस. व्ह. पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह शैक्षणिक विभागाला धन्यवाद देत, अशा उपक्रमांना नेहमीच आमचा पाठिंबा, पाठबळ राहील असा विश्वास व्यक्त केला. 

या शैक्षणिक उपक्रमाला POSITIVE WATCH MEDIA ‘TEAM चा देखिल निश्चितच पाठींबा, आपल्या प्रसिद्धीसाठी आम्ही नेहमीच बांधिलकी जपू-

शिक्षकेतर कर्मचा-यांचा पुण्यात १३ फेब्रुवारी ला महाआक्रोश मोर्चा

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी