WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

CRIME गुटखा वाहतूक राेखली…LCB action

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

काेल्हापूर-येथील स्थानिक गुन्वेषण विभागाने गुन्हेगारांवर तसेच अवैध धंदे राेखण्याच्या कामगिरीत सातत्य राखताना पुन्हा एकदा  पुणे बंगलुरू मार्गावर उजळाईवाडी येथे कसबा सांगाव हद्दीतून हाेणारी गुटखा वाहतूक राेखली आहे. यामध्ये बाईकवर वाहतूक करण्यात येणारी सुमारे ६१, २०० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाेलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली व पाेलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. 

  • उजळाईवाडी गावचे हद्दीत भारती विद्यापीठक्कडून पुणे बंगलोर हायवेस मिळणाचा रोडच्या कॉर्नरवर सापळा लावून अवैधरित्या गुटखा वाहतुक करणाऱ्या  नागे विनायक भगवान पाटील (वय २७ रा. मानेनगर रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर )याला पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून  बाईक क्रमांक KA-23-EG-5757 वरून पोत्यामध्ये विमल पान मसाला, वि०१ तंबाखु, आरएमही पान मसाला, एम सुगंधी तंबाखू पाकीटे असा 61,200 रुपये किंमतीचा गुटखा व 30,000/-रूपये किंमतीची गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर प्रो मोटारसायकल असा एकूण 91,200/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपी याला गाेकुळ शिरगाव पाेलिसांत पुढील कारवाईसाठी साेपविण्यात आले आहे. 

यानंतर दुसरी कारवाई करताना स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने शनिवारी वाकी वसाहत चौक, कसबा सांगाव, (ता. कागल, जि. कोल्हापूर)  येथे सापळा लावून अवैधरित्या गुटखा वाहतुक करीत असणाऱ्या राज मनोज कोगले  (वय.23, रा. साळोखे पार्क, कुणाल जनरल स्टोअर्स जवळ, कोल्हापूर)  यांस ताब्यात घेवुन त्याच्याजवळी मारूती सुझुकी ओमनी कार (नं. एम.एच.00 बी. बी. 4459) मधील पोत्यामध्ये असले बि-1 तंबाखु, विमल पान मसाला, राज जर्दा तबांखु, राज कोल्हापूरी पान मसाला, M-4 रॉयल आफरानी जर्दा, मुसाफीर पान मसाला, चेतावनी तंबाखु, आर.एन. सुगंधी सुपारी पाकीटे आसा 1,29,420/- रुपये किंमतीचा गुटखा व 3,50,000/-रूपये किंमतीची गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी ओमनी कार असा एकुण 4,79,420- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज मनोज कोगले  या आरोपी यांस पुढील कायदेशीर कारवाई कामी कागल पोलीस ठाणेत जमा केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार संतोष बरगे, प्रविण पाटील, वैभव पाटील, योगेश गोसावी, विशाल खराडे, गजानन गुरव, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, कृष्णात पिंगळे, अमित मर्याने यांनी केली आहे.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.