WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

भविष्यात मुंबईसारखी शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता- डॉ. अनिल कुलकर्णी

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कोल्हापूर: तापमानवाढीमुळे भविष्यात मुंबईसारखी शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तापमानवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी हरीतवायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत, असे प्रतिपादन ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी यांनी नुकतेच येथे केले.

शिवाजी विद्यापीठातील हवामान बदल आणि शाश्वत विकास अभ्यास केंद्र, भूगोल आणि पर्यावरणशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तापमान बदल आणि अनुकूलन उपाय’  या विषयावर आयोजित एक दिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते. नीलांबरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरणशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रकाश राऊत होते.

 

डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या व्याख्यानात तापमान बदल आणि मानवी हस्तक्षेप याविषयी सविस्तर माहिती दिली. तापमानवाढीचा हिमालयातील हिमनगांवरील होणारा परिणाम विषद करताना प्राचीन काळापासून तापमानात झालेले बदल आणि सध्या वाढत जाणारे तापमान यावर भाष्यकेले. हवामान बदलामुळे होणारे धोक्यांचे स्तर, असुरक्षितता आणि जोखीम यांच्याबद्दल देखील उपस्थितांना अवगत केले. डॉ. कुलकर्णी यांनी तीस वर्षाहून अधिक काळ भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या अंतरिक्ष उपयोग केंद्रामध्ये (सॅक) संशोधन केले आहे.

हवामान बदल आणि शाश्वत विकास अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी प्रास्ताविक केले, पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला भूगोल, पर्यावरण अधिविभागांसह विविध विभागांतील शिक्षक व विद्यार्थ्यानी उपस्थिती दर्शविली.

 

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.