WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

मुंबईने जिंकला ५५ धावांनी सामना, शिवाजी विद्यापीठाच्या दोन्ही संघांसह नांदेडचे विजय

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कोल्हापूर: येथील शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये प्राथमिक फेरीच्या सहाव्या दिवशी आज शिवाजी विद्यापीठाच्या दोन्ही संघांसह मुंबई व नांदेड विद्यापीठांनी विजय नोंदविले.

मुंबई विद्यापीठ 55 धावांनी विजयी

आज सकाळचा पहिला सामना मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यात झाला. मुंबईने हा सामना ५५ धावांनी जिंकला.मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी 20 षटकात 6 बाद 164 धावा केल्या. त्यांच्याकडून संजय पवार यांनी 66 तर विपुल खंडारे यांनी 48 धावाकेल्या. नाशिकच्या संदीप चौधरीने 2 बळी घेतले. त्यानंतर नाशिक संघाने फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १०९ धावा केल्या. त्यामध्ये राजेंद्र शहाणेच्या 24 व नंदकिशोर ठाकरेच्या 22 धावा होत्या. मुंबईच्या सुशांत घाडी यांनी 3 तर संजय पवार व संजय भालेराव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. मुंबईचे संजय पवार सामनावीर ठरले.

शिवाजी विद्यापीठ संघाचा लोणेरेवर 4 गडी राखून विजय

सकाळचा दुसरा सामना डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेर आणि शिवाजी विद्यापीठ-ब संघांत झाला. हा सामना शिवाजी विद्यापीठ-ब संघाने ४ गडी राखून जिंकला.सदर सामन्यात लोणेरे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली.त्यांनी 19.3 षटकात 10 बाद 108 धावा केल्या. भरत गवंडे यांनी 58 धावा केल्या. शिवाजी विद्यापीठाच्या दिपक कांबळे व अनिल साळुंखे यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ-ब संघाने 15 षटकात 6 बाद 114 धावा केल्या. त्यात अनिल साळुंखे यांच्या 31 व अभिजीत कोठावळेच्या 19 धावा होत्या.  लोणेरेच्या जितु अंधेरे यांनी 2 व संतोष हसे यांनी 1 गडी बाद केला. अनिल साळुंखे सामनावीर ठरले.

शिवाजी विद्यापीठ 7 गडी राखून विजयी

दुपारच्या सत्रात महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यात सामना झाला. हा सामना शिवाजी विद्यापीठाने ७ गडी राखून जिंकला.

शिवाजी विद्यापीठ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. प्रथम फलंदाजी करताना नागपूर संघाने 20 षटकात 9 बाद 118 धावा केल्या. अजित माळी यांनी 20, अविनाश जाधव यांनी 16, सतिश यादव यांनी 14 व प्रशांत तेलवेकर यांनी नाबाद 14 धावा केल्या. शिवाजी विद्यापीठाच्या विनायक शिंदे यांनी 3 तर विश्वनाथ वरूटे व सिध्दार्थ लखंडे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना शिवाजी विद्यापीठाने 16.4 षटकात 3 बाद 121 धावा केल्या. त्यात विनायक शिंदे यांच्या नाबाद 60 आणि प्रसाद देसाईच्या 43 धावांचा समावेश आहे. नागपूरच्या संदिप रिंधे यांनी 2 व अविनाश जाधव यांनी 1 बळी घेतला. विनायक शिंदे सामनावीर ठरले.

नांदेड विद्यापीठाचा 4 गडी राखून विजय

दिवसातला अखेरचा सामना  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ, नांदेड यांच्यात झाला. हा सामना नांदेडने चार गडी राखून जिंकला. नाशिक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी  20 षटकात 7 बाद 87 धावा केल्या. या संघाकडून विजय शार्दूल यांनी 19 व देविदास जाधवनी 14 धावा केल्या. नांदेडच्या जयराम हंबर्डे व गोविंद सोनटक्के यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. नांदेडने नाशिकचे आव्हान अवघ्या 13.1 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. त्यांच्याकडून शिवाजी हंबर्डे यांनी 19 व प्रकाश मोपडे यांनी 17 धावा केल्या. नाशिकच्या लक्ष्मण शेंडे यांनी 3 व संदीप भागवत यांनी 2 गडी बाद केले. प्रकाश मोपडे सामनावीर ठरले.

नक्की वाचा; वाचकांसाठी स्पेशल! रांगड सौंदर्य शाहुवाडीचं………. पालेश्वर धरणाचा सौंदर्याचा साज काय येगळाच

निसर्ग पांढर उदगीरी–आज उदगिरी येथील विठ्ठलाई,निनाई देवीची यात्रा त्याचा विशेष भाग

नक्की वाचा; वाचकांसाठी स्पेशल! रांगड सौंदर्य शाहुवाडीचं………. पालेश्वर धरणाचा सौंदर्याचा साज काय येगळाच

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.