WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

या मठाद्वारे निरपेक्ष वृत्तीने अनेक देश विधायक कामे झाली- – नारायण राणे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

लोकत्सवातून पर्यावरण जागृती-नारायण राणे

कोल्हापूर :कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ द्वारे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्याचा हा मठाचा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद आहे . असे प्रतिवादन सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले . अध्यक्षस्थानी दत्तात्रेय होसबाळे होते .

यावेळी व्यासपीठावर खा.आण्णासाहेब जोल्ले ,आ. महेश शिंदे ,काड सिद्धेश्वर स्वामी , कर्नाटक विधान परिषद सभापती बसवराज होराठी , शशिकला जोल्ले , जिल्हाधिकारी राहूल रेखावार , जि .प मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण आदी उपस्थित होते.

या मठाद्वारे निरपेक्ष वृत्तीने अनेक देश विधायक कामे झाली आहेत . या महोत्सवाद्वारे प्रदुषण जागृती बाबत उल्लेखनीय कार्य झाले असून या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी झोकून देवून काम केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले तसेच या मठातील गोपालन आदर्शवत असून या मठाच्या धरतीवर आपण कोकणात गोशाळा निर्माण करण्याचा निर्णय घेणार असल्याचेही राणे यांनी सांगितले .

https://youtu.be/wJ4pHCZTtas  – व्हिडीओ लिंक क्लिक करा..

https://youtu.be/wJ4pHCZTtas

दत्तात्रेय होसबाळे म्हणाले, पृथ्वीसोबत आपला व्यवहार कसा आहे ? याचे सर्वांनी अतःर्मुख होवून अवलोकन करावे .प्रत्येकाने निसर्गानुरूप जीवन शैलीचा अंगीकार करावा. सुखी जीवनासाठी पंचमहाभूत तत्वाला अनुसरून आचरण करावे . भविष्यातील धोका ओळखून पर्यावरण जागृतीचा संदेश या महोत्सवाद्वारे देशात किंबहुना जगात जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . याप्रसंगी काड सिद्धेश्वर स्वामी , बसवराज होराठी यांनीही  मनोगत व्यक्त केले . या समारोप कार्यक्रम प्रसंगी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविक उपस्थित होते .

कणेरी मठाच्या अन्य बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
कणेरी मठः एक किलो प्लास्टिक कचरा, खराब साड्या, ताट-वाटी-तांब्या द्या.. आवाहनाला मिळताेय माेठा प्रतिसाद
कणेरी मठः उत्सुकता संपली… अवघ्या काही दिवसांवरच….लोकोत्सव देणार आशेची नवी किरणे, नव्या जीवनशैलीचा हुंकार

कणेरी मठात राबविला जाताेय… आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचावणारा ‘सुमंगलम पंचमहाभूत लाेकाेत्सव’- काय काय आहेत वैशिष्ट्य पहा.. सर्वांनी पहावा असाच हा लाेकाेत्सव

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी नागरिक पर्यावरण संवर्धनासाठी कृतिशील बनतील-विकास खारगे

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.