WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

बेरोजगार सहकारी संस्थानी कामासाठी ३ मार्च पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कोल्हापूर : बेरोजगार सेवा सहकारी संस्थांसाठी ११ महिन्यांच्या करारावर कामे प्राप्त झाली आहेत. सर्व कामे गगनबावडा व करवीर तालुक्यातील असल्याने तालुक्यातील इच्छुक व कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या कार्यरत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी इच्छापत्रासह दि. ३ मार्च 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, सी.पी. आर. येथे १ सफाई कामगार रु. ६ हजार २५० मानधन प्रतिमहा, अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २ येथे २ वाहन चालक प्रतिमाह प्रत्येकी १३ हजार ३३० रु. मानधन, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा मंडल क्र. ३ (इयत्ता ६ वी ते ८ वी) येथे १ चौकीदार (पुरुष) व १ सहायक स्वयंपाकी (महिला) मानधन प्रत्येकी १० हजार ३९५ रु. प्रतिमाह, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा मॉडेल क्र. ४ (इयत्ता ९ वी ते १२ वी) येथे चौकीदार (महिला) १ व सहायक स्वयंपाकी (महिला) १ प्रत्येकी १० हजार ३९५ रु. मानधन प्रतिमाह व १ लेखापाल (महिला) प्रतिमाह १७ हजार ३२५ रु. मानधन व सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे १ सफाई कामगार १९४.२५ रु. प्रति दिवस (सुट्टीचे दिवस वगळून) याप्रमाणे कामे प्राप्त झाली आहेत.

अटी व शर्ती -बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी यांची स्थापना ही ऑगस्ट २००० नंतर झालेली असावी. तसेच सहकार कायदा १९६० अन्वये नोंदणीकृत असावी. बेरोजगारांची सहकारी सेवा सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस रु. ३ लाखापर्यंतची कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. सहकारी सेवा सोसायटी खाते सहकारी बँक/राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा सोसायटीच्या आर्थिक उलाढालीचे नियमीत वार्षिक लेखापरिक्षण केलेले असावे. सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ च्या लेखापरिक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. सहकारी सेवा सोसायटी, लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना देणे आवश्यक असून ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशील नसतील त्यांची नावे या सहकारी सेवा सोसायटीतून कमी करुन त्याठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या प्रती/प्रमाणपत्र मूळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज/प्रस्तावासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकीत प्रत जोडावी. संस्था अवसायानात निघाली असेल तर प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये, असेही श्री. माळी यांनी कळविले आहे.

कणेरी मठात राबविला जाताेय… आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचावणारा ‘सुमंगलम पंचमहाभूत लाेकाेत्सव’- काय काय आहेत वैशिष्ट्य पहा.. सर्वांनी पहावा असाच हा लाेकाेत्सव

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.