पुणे येथे मिनी स्टेट स्केटिंग स्पर्धा
आता निकालाकडे लक्ष
कोल्हापूर : स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या राज्य संघटनेच्या वतीने पुणे येथे होणाऱ्या मिनी स्टेट स्केटिंग स्पर्धेसाठी मान्यताप्राप्त,कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने स्पर्धेसाठी 22 जणांच्या कोल्हापूर जिल्हा संघाची निवड करण्यात आली.
या निवड चाचणी मध्ये जयसिंगपूर. इचलकरंजी. कोल्हापूर .गारगोटी .या ठिकाणाहून स्केटिंग पटू सहभागी झाले होते. जिल्हा संघात निवड झालेल्या खेळाडूनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या दसरा चौकातील पुतळ्यास अभिवादन केले व ते पुणे येथील स्पर्धेसाठी रवाना झाले. त्या सर्वांना जिल्हा संघटनेचे वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी. जिल्हा संघटना अध्यक्ष अनिल कदम.ॲड. धनंजय पठाडे. आकाराम पाटील. डॉ.महेश कदम.ॲड. धनश्री कदम. तेजस्विनी कदम. आकाराम पाटील. जगदीश दळवी. प्रा.अजित मोहिते. उपस्थित होते.निवड झालेल्या खेळाडूंची नावे खालील प्रमाणे (कॉड स्केटिंग)५वर्षाच्याआतील मुले-मुली. १)श्रीशा जाधव.५ते७ २)शौर्य कामात ३)पृथ्वीराज भोसले.७ते९वयो गट ४)फैईम सय्यद.५)आदेश कोगनुळे .६)ओम खाडे ७)पृथ्वीराज पिराई.९ते११वयोगट ८)विहान वायचळ९)आर्य भास्कळे १०)जय भाले ११)श्रवण जाधव १२)अर्जुन शिंदे . १३)शौर्य भास्कळे.** इनलाइन स्केटिंग: १४) रिवान शेळके.१५) वेद सोखाशे.१६) दर्श जाकलेकर. १७)अनवी मांडापुरकर.१८) विहान चौगुले.१९)अनुष्का रोकडे.२०) निशिता बारटक्के.२१)वेदांतिका माने.२२) शुभ्रा यादव
पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रत्येकाने जीवनशैलीत बदल करण्याची गरज-आचार्य देवव्रत
राज्यशालेय स्पर्धेसाठी तांत्रिक कमिटीवर आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक डॉक्टर महेश कदम यांची निवड
कोल्हापूर :पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी आणि स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने अमेय क्लासिक क्लब विरार या ठिकाणी होणाऱ्या राज्य शालेय स्केटिंग स्पर्धेसाठी राज्य संघटना उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक डॉ. महेश अभिमन्यू कदम यांची राज्यशालेय स्केटिंग स्पर्धेच्या तांत्रिक कमिटीवर निवड करण्यात आली. डॉ.महेश कदम हे 1984 सालापासून राज्य संघटनेवर कार्यरत आहेत ते न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज जिमखाना विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे.