तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
गुढीपाडव्या निमित्त शोभायात्रा उत्साहात
डाॅ. झुंझारराव माने शाहुवाडी
शाहुवाडी येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने गुढी पाडवा व मराठी नव वर्ष स्वागत शोभा यात्रा संपन्न झाली.
पारंपारिक वेष,छत्रपती शिवराय व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज,संस्कृती जतन घोषणा व शिव गीतांच्या तालात शोभा यात्रा संपन्न झाली. डाॅ. झुंझारराव माने निसर्ग अभ्यासक: शाहुवाडी मुख्य रस्ता,ते अंबाबाई मंदिर ,मार्गावर शोभा यात्रा काढणेत आली.
डाॅ. झुंझारराव माने निसर्ग अभ्यासक शाहुवाडी मध्ये सातत्याने संस्कृती जतन कार्यक्रम राबवणेत येतात
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.