WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

एसटीच्या योजनेचा धसका; खासगी ट्रॅव्हल्सही तिकिटाबाबत प्रवाशांना खूशखबर देणार

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

उन्हापासून वाचण्यासाठी नागरिक वातानुकूलित प्रवासाला प्राधान्य देत असून एसटीच्या शिवनेरी, अश्वमेध, शिवशाही या सेवांमध्ये सवलत मिळत असल्याने प्रवाशांचे एसटी सेवेला प्राधान्य आहे.

उन्हाळी गर्दीच्या हंगामात प्रवाशांचा रस्ते प्रवास किफायतशीर होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने महिला सन्मान योजनेतंर्गत एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिल्यावर खासगी ट्रॅव्हल्सचे धाबे दणाणले आहेत. यामुळे खासगी ट्रॅव्हल्स चालकांनीही महिलांसाठी बस भाडे कमी आकारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

वातानुकूलित सेवांना प्राधान्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या दोन्ही बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर गावी जाण्याकडे नागरिकांचा कल असतो. बारावीच्या परीक्षा संपल्या असून दहावीच्या परीक्षा शेवटच्या टप्प्यात आहेत. उन्हाच्या तडाक्यापासून वाचण्यासाठी नागरिक वातानुकूलित प्रवासाला प्राधान्य देत आहे. एसटीच्या शिवनेरी, अश्वमेध, शिवशाही या वातानुकूलित सेवांमध्ये सवलत मिळत असल्याने प्रवाशांचे एसटी सेवेला प्राधान्य आहे.

चालक, एजंट, मालक यांच्या बैठका सुरू एसटी स्थानक, आगारांमध्ये प्रचंड होणारी गर्दी पाहता खासगी ट्रॅव्हल्स मालक-चालकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी आपल्या चालक, क्लिनरसह विविध ठिकाणी असलेल्या तिकीट बुकिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कॉन्फरन्स कॉल सुरू केला आहे. मोठ्या ट्रॅव्हल मॅनेजरकडून बैठका घेण्यात येत आहेत.

गाड्या स्वच्छ, सुस्थितीत ठेवा गर्दीच्या हंगामात प्रवासी खासगीकडे वळता ठेवण्यासाठी गाड्या स्वच्छ, टापटीप आणि सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना देण्यात चालकांना देण्यात आलेल्या आहेत. बस वेळेवर सोडाव्यात, प्रवाशांशी सौजन्याने वागावे असेही सांगण्यात आले. आवश्यक तिथे बस भाडे कमी करावे, अशा सूचना असल्याचे खासगी बससाठी तिकीट आरक्षित करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

५० टक्के सवलत गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिएशनकडून बसभाडे कमी करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. प्रवासी गर्दी हंगामात भरघोस कमाई करण्यासाठी लक्झरी बस असोसिएशन वाशिम आणि अकोला यांनी महिलांच्या प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना याची माहिती मिळावी यासाठी समाजमाध्यमांवरून याचा प्रसार करण्यात येत आहे. स्पर्धा वडाप, मॅक्सी कॅबबरोबर एसटी भाड्यातील ५० टक्के सवलतीमुळे वडाप, मॅक्सिकॅब, काळीपिवळी जीप यांना आव्हान मिळणार आहे. मुंबईतून धावणाऱ्या खासगी बसच्या प्रवाशांवर याचा परिणाम होणार नाही.

मुंबई-पुणे महामार्गाचा विचार केला तर खासगी बसचा दर सोमवार ते शुक्रवार ३५० आणि सुट्टीच्या दिवशी ४५० असतो. शिवनेरीचा दर पाचशेहून अधिक आहे, यामुळे आम्ही आधीच कमी दरात सेवा देतो, अशी भूमिका मुंबई बस मालक संघटनेकडून मांडण्यात आलेली आहे

दमदार प्रतिसाद कायम एसटीतील सर्व बसमध्ये १७ मार्चपासून महिलांना ५० टक्के सवलतीची योजना लागू झाली. १७ ते २० मार्च या कालावधीत राज्यात ३९ लाख ४७ हजार ८९ महिला प्रवाशांनी प्रवास केला. या वाहतुकीतून महामंडळाने १० कोटी ४६ लाख २८ हजारांची कमाई केली आहे. योजनेची प्रतिपूर्ती सरकारकडून महामंडळाला देण्यात येणार असल्याने तिजोरीत एकूण २० कोटींहून अधिकची भर पडणार आहे.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.