हा बातमीचा महत्वाचा तसेच सर्वसामान्य लाेकांपासून ते हायक्लास, उच्चशिक्षित, लाेकांच्या अत्यंत जीव्हाळ्याचा विषय आहे. आजकाल माेठ्या प्रमाणात फसवणूक सुरु आहे. पुर्वीच्या चाेरपाेलिसांचा खेळ, आणि थरार आता थेट सायबर, आणि आँनलाईन चा इंटरनेटवर सुरु झालाय. आँनलाईन फसवणूक तर हाेतच हाेती .यात जेष्ठ लाेकांची फसवणूक तसेच या खात्यावरून त्या खात्यावर पैसे जाण्याचा आणि अकाऊंट रिकामे हाेण्याचे प्रकार हाेते. मात्र आजच्या टेक्नाँलाँजीच्या जमान्यात असंख्य लाेक, प्रतिष्ठीत लाेक तसेच कार्पाेरेट कंपन्या यांच्या वेबसाईट आहेत. डीजीटल, प्लाँटफाँर्म आहेत. वृत्तपत्र, प्रसारमाध्यमांच्या डीजीटल वेब पाेर्टलस आहेत. त्यामुळे जाे ताे. लहान मुलांपासून ते कार्पाेरेट क्षेत्र ते गावपातळीपासून देशपातळीवर आँनलाईन, डीजीटल बनण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे स्वतःची वेबसाईट, लाेगाे, ,डीजीटल मार्केटींग, डाेमेन असणे म्हणजे. स्मार्ट समजले जात आहे. मात्र काेण काेणत्या ठिकाणी काेण व कशी फसवणूक करत आहेत. याचा पर्दाफास या पाेलिसांनी केला आहे.
त्यामुळे हा व्हिडीओ प्रत्येकासाठीच महत्वाचा आहे. तसेच पाेलिसांच्या आणि सर्व उच्चशिक्षित, कार्पाेरेट कंपन्यासाठी महत्वाचा आहे. .हा व्हिडीओ पहा. आपली काेठे व कशी फसवणूक झालेली आहे का तपासा आणि पाेलिसांना संपर्क साधा.
पाेलीस देखिल अजून अँलर्ट हाेऊन. अधिक खाेलात जातील. मात्र प्रत्येक सायबर पाेलिसांसाठी आता हे नव्हे आव्हान आहे. असे अजून किती व कसे फ्राँडचे प्रकार घडत असतील हे येणार काळच ठरवेल. तर हा व्हिडीओ नक्की पहा..पाेलिसांनी केलेला हा व्हायरल व्हीडीओ नक्कीच अनेकांना शहाणपण शिकविणारा आणि मार्गदर्शन करणारा असेल.
VIDEO नक्की पहा – निळ्या लिंकवर क्लिक करा