WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

CRIME खबरीने सांगितले… पोलिसांनी मोहीम फत्ते केली! पाच लाख साठ हजारांचा गांजा पकडला

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेची कामगिरी.. राजाराम पुरीच्या हद्दीत

कोल्हापूर: येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला खबऱ्याकडून काही लोक गांजा विक्रीसाठी येणार आहेत, अशी माहिती मिळाली. याची शहानिशा करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने तातडीने सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार राजारामपुरी हद्दीत राजाराम तलाव परिसरामध्ये काही इसम गांजा अमली पदार्थ विक्रीकरिता येणार असल्याची खात्रीलायक माहिती खबऱ्याने दिली होती. त्यानुसार परिसरात पोलिसांनी पाळत ठेवली असता त्यांना दोन इसम तीन बॅगेसह संशयितरिता फिरताना व थांबलेले दिसले. त्यांना हटकले असता प्रथमतः पोलिसांना त्यांनी उडवाउडवीची उत्तर देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांच्या बॅगेमध्ये सुमारे पाच लाख साठ हजार रुपये किमतीचा 28 किलो वजनाचा गांजा हा अमली पदार्थ सापडून आला.

  • या करवाईमध्ये निहाल इकबाल शेख(वय 27 रा. शिरपूर जिल्हा धुळे) चरण लालासो शिंदे (वय 32 रा. मान.सातारा) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये ‘निहाल इकबाल शेख’ व चरण शिंदे याच्यावर विविध जिल्ह्यांमध्ये आधीच गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. या दोघांच्या वर राजारामपुरी पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अवैध धंदे अमली पदार्थ साठा तसेच गुन्हेगारांचा शोध घेऊन प्रभावी कारवाई करावी असे आदेश सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना दिले आहेत, त्यानुसार पोलिसांनी मोहीम आखली असता,या कारवाईत हा गांजा, विक्रेता सापडला. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी, पोलीस निरीक्षक चेतन मस्तगे व पोलीस पथकामधील पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, वैभव पाटील, गजानन गुरव, प्रदीप पाटील, संतोष बर्गे,योगेश गोसावी, महेंद्र कोरवी, विशाल खराडे, परशुराम गुजरे ,अशोक पवार, अनिल जाधव, सुशील पाटील ,यांनी भाग घेतला.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्यात आली.  या कामिगिरीनंतर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी पथकाचे काैतुक केले. 

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.