WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

‘मिशन रोजगार’ अंतर्गत दोनशे प्रशिक्षणार्थीना पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

‘पीएम विश्वकर्मा’ मधून बार्बर, गोल्डस्मिथ प्रशिक्षण…


कोल्हापूर – आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘मिशन रोजगार’ अंतर्गत पीएम विश्वकर्मा योजनेमधून बार्बर, गोल्डस्मिथ व मेसन प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळोखे नगर कॅम्पस येथे हा कार्यक्रम झाला.

यावेळी बोलताना पूजा ऋतुराज पाटील म्हणाल्या की मिशन रोजगार या उपक्रमा अंतर्गत युवक -युवतीना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विश्वकर्मा योजनेमधून प्रशिक्षण घेतलेले उमेदवार भविष्यात व्यावसायिक म्हणून पुढे येतील असा विश्वास वाटतो. डी वाय पाटील ग्रुप ने तरुणाईला रोजगार मिळावा यासाठी प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या विषयी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग साळोखेनगर कॅम्पस चे डायरेक्टर डॉ. अभिजीत माने, विश्वकर्मा योजनेच्या जिल्हा समन्वय शितल गणेशाचार्य, ‘मिशन रोजगार’ चे समन्वय राजन डांगरे, प्रशिक्षक प्रियांका मोहिते, दिपाली देसाई, यास्मिन मोमिन, समिना जमादार, वैष्णवी कोरडे आदी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.