WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

उन्हातून पायपिट करत आलेल्या शेकडो शेतकरी बांधव-भगिनी, शालेय विद्यार्थी यासह नागरिकांनी घेतला झुणका-भाकरीचा आस्वाद… निमित्त भीमा कृषी प्रदर्शन

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699याेग्य दरात याेग्य स्थितीतील , पूर्ण चालू कंडीशनमधील अटाेमँटीक वाँशिग मशीन विकणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा- 8380099974

काेल्हापूरःपश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठया भीमा कृषी प्रदर्शनात सलग १५ व्या वर्षी मोफत झुणका-भाकर वाटप उपक्रम राबवण्यात येतोय. लांब अंतरावरून कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेल्या शेतकरी, महिला, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना तब्बल ५ हजार झुणका भाकरीचं वाटप भागिरथी महिला संस्थेच्यावतीनं करण्यात येतंय. आज महाडिक परिवारातील सदस्यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते झुणका भाकरीचं वाटप करण्यात आलं.

भीमा कृषी प्रदर्शनाचं हे १५ वं वर्ष आहे. कृषी प्रदर्शनादरम्यान सलग चार दिवस प्रदर्शन पाहण्यासाठी येणार्‍या शेतकरी, महिला आणि नागरिकांसाठी भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं झुणका भाकरी वाटपाचं आयोजन करण्यात येतं. या माध्यमातून लांब अंतरावरून आलेल्या नागरिकांना मोफत आहार उपलब्ध व्हावा, हा भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांचा उद्देश आहे.

यंदा २६ जानेवारीला कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर भीमा कृषी प्रदर्शनाला सुरूवात झाली. आज प्रदर्शनाच्या दुसर्‍याच दिवशी मंगलताई भिमराव महाडिक, साधनाताई महाडिक, मंगलताई महादेवराव महाडिक, इंद्रजित जाधव, महेश भोवले, प्रमोद हुदले, विक्रमनगर इथल्या अनमोल आणि महालक्ष्मी बचत गटाच्या सिमा पालकर यांच्या हस्ते आज झुणका-भाकरी वाटप करण्यात आलं.

परस्परांत समन्वय ठेवावा…भाविकांना सर्वाेत्तम सुविधा द्याव्यात!पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करावा- प्रवीण दराडे

उन्हातून पायपिट करत आलेल्या शेकडो शेतकरी बांधव-भगिनी, शालेय विद्यार्थी यासह नागरिकांनी झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला. बचत गटांच्या उत्पादनांना बळ देण्याच्या उद्देशानं देखील दररोज वेगवेगळया बचत गटांना पाच हजार झुणका-भाकरी बनवण्याचं काम भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक देत आहेत. या उपक्रमामुळं गरजू आणि कष्टकरी शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर पोट भरल्याचं समाधान दिसून येतंय.

वर्षानुवर्षे सुरु असलेल्या या भीमा कृषी प्रदर्शनाला प्रतिसाद वाढत असून, असे उपक्रम सातत्याने भरविले गेले पाहिजेत- POSITIVVE WATCH

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी