“शेतकरी आणि शेतकरी स्त्री यांच्या डोळ्यांत सुखाचं स्वप्न असेल तरच, ! -आदिमाये, जनतेचं भलं कर! (भाग ६)

TEAM LEADER- Shekhar -Dhongade शेतकरी जगला, शेतकरी स्त्री टिकली; तरच समाज सुखी, समाधानी आणि आनंदी राहील!…

हातकलंगले येथे ऍग्रो स्टॅक फार्मर कार्ड ला प्रतिसाद

नागाव :प्रतिनिधी /रुपेश आठवले  नागाव तालुका हातकलंगले येथे ऍग्रो स्टॅक फार्मर कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

SOLAR PLANT घडत तर पहिले पश्चिम महाराष्ट्रातच….पहिली आनंदाची बातमी….काेल्हापूर जिल्ह्यातच झाला

हरोली (जि.कोल्हापूर) येथे पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मधून…

नियोजित नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गाची मार्गीका बदला – आमदार प्रकाश आबिटकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत या मार्गाला तत्काळ स्थगिती देऊन महामार्गाची मार्गीका बदलण्याची मागणी… गारगोटी…

थेट अमेरिकेतून- विनायक कुलकर्णी! शेती आणि पंपकिन फेस्टिवल; अजून बरेच काही वाचा सविस्तर

  अमेरिकेतील शेती आम्ही अमेरिकेत एका मोठ्या शेतकऱ्याकडे त्याच्या फार्मवार गेलो होतो. त्याची जवळपास 200 एकर…

कृषी कन्यांनी दिली माहिती… शेतकऱ्यांनी अनुभवली कार्यशाळा

वडकशिवाले गावामध्ये सोयाबीन पिकावर कीड कृषी कन्याकडून शेतकऱ्यांसाठी माहिती. गगनबावडा:वडकशिवाले ता. करवीर येथे डॉ.डी वाय पाटील…

….तर आत्महत्या हाेतील; अहवाल काय सांगताे! पुढे उपाययाेजना काेणत्या चर्चा सुरु

मुंबई- विदर्भ व मराठवाडा या विभागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे. यावर ठोस उपाय शोधण्यासाठी तत्कालीन…

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध

शासन आपल्या दारी   “कोल्हापूर ही कलानगरी, चित्रनगरी, उद्यमनगरी, क्रीडानगरीसह सहकार आणि कुस्ती पंढरी म्हणूनही ओळखली जाते.…

रौंदळ’……शेतकऱ्याचा एल्गार, मराठीतील RRR आर! राजकारणी,शहरी लोकांनीही आवर्जून पहावा!

राजकारणी,शहरी लोकांनीही आवर्जून पहावा! सिनेमा टॅक्स फ्री व्हावा (शीतल करदेकर) ** भारत कृषिप्रधान देश! शेतकरी आपला…

तज्ज्ञांची समिती नेमायला हवी.. तरच मानव व वन्यप्राणी संघर्ष राेखला जाईल , अन्यथा!

अभ्यास व उपाययोजनांची गरज शिराळा ( जी.जी.पाटील) चांदोली परिसरासह शिराळा, कराड ,शाहुवाडी, वाळवा आदी तालुक्यात बिबट्यांचे…