तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
मुंबई- विदर्भ व मराठवाडा या विभागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे. यावर ठोस उपाय शोधण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पुढाकार घेत मराठवाड्यातील 16 लाख शेतकरी कुटुंबीयांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण केले होते. महसूल कर्मचाऱ्यांची त्यासाठी मदत घेण्यात आली होती. सुमारे सात महिने हे सर्वेक्षण चालले.
केंद्रेकर यांनी दिलेल्या अहवालात, मराठवाड्यातील तब्बल 1 लाख 5 हजार 754 शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात आहे, अशी धक्कादायक बाब शासनाच्याच अहवालातून समोर आली आहे.केंद्रेकर यांनी नुकतीच स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे, मात्र तत्पूर्वी त्यांनी हा अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयाला सादर केला आहे.शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा, नापिकी व कर्जपरतफेडीचा तगादा या तीन कारणांमुळे आत्महत्या केल्यास शासनाकडून मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाते. मात्र, या तीन कारणांव्यतिरिक्त इतर कारणे देखील शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
मात्र या अहवालानंतर शासन खडबडून जागे झाले असले तरी, या नंतर राजकीय, सामाजिक प्रतिक्रियांमधून हा अहवाल ढवळून निघाला आहे. यावर अनेक मतमतांतर व टिकाटिप्पणी करण्याबराेबरच यावर नेमके उपाय काय यावर देखिल सविस्तर बाेलले जात आहेत. दररम्यान, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याची गांभिर्याने दखल घेतली आहे.
या बातम्या देखिल अधिक वाचल्या गेल्या.. ब्लू लिंक ओपन करा… पहा..
व्हिडिओ पहा!…मी आडवा झालो; मलाच माझी वाटे लाज! आता जबाबदारी कोणाची.. https://positivewatch.in/i-am-a-traffic-branch-guide-giving-your-own-direction/
आता उभे करणार कोण! वाचा मनोगत सविस्तर
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.