तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
काेल्हापूरःव्हिनस कॉर्नर चौकातील ताे दिशादर्शक पुन्हा उभा दिसला… महापालिकेने घेतली दखल– प्रशासनाला आली जाग
कोल्हापूर शहरातील व्हिनस कॉर्नर चौकामध्ये असणाऱ्या एका सिग्नलच्या खांबाला अज्ञात वाहनाची धडक बसली. यात हा दिशादर्शक खांब जमीनदाेस्त झाला. त्यामुळे अख्खा एक दिवस हा चर्चेचा विषय बनला. हा खांब असाच आडवा पडून राहिल्यानंतर गुरुवारी या संदर्भात POSITIVVE WATCH ने ही वस्तूस्थिती समाेर आणली हाेती. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे अखेर तत्काळ हा दिशादर्शक सुस्थितीत उभा करून या दिशादर्शकला सन्मान प्राप्त करून देत, वाहतूक व्यवस्थेला मदत केली. यामुळे वाहनचालकांना दिशा मिळण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी या ठिकाणचा आडवा पडलेला खांब काढून या ठिकाणी नवा खांब उभारण्यात आला आहे. . बुधवारी रात्रीच्या सुमारास एका ट्रकच्या धडकेने दिशादर्शक असणारा हा खांब आडवा पडला होता यामुळे या चौकात अथवा या खांबाच्या ठिकाणी एखादा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र महापालिका प्रशासन आणि वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून आले .अखेर POSITIVVE WATCH च्या सकारात्मक वृत्ताची दखल घेत, महापालिका प्रशासनाने या ठिकाणी नवीन सिग्नलचा खांब उभा करून, आपली जबाबदारी पाड पाडली आहे. याचबराेबर शहरात बंद असलेले अन्य काही सिग्नल व्यवस्था
बाईक खरेदी करायची तर इथंचदेखील सुरु करण्याचा प्रयत्न केला आहे.
याआधीची बातमी वाचण्यासाठी खालील ब्लू लिंकवर क्लिक करा…
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.