*अरविंद सावरतकर* संसदीय कामकाजामध्ये देशात पाचवा क्रमांक आल्याबद्दल केडीसीसी बँकेमध्ये गौरव… कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांचा संसदीय कामकाजामध्ये देशात पाचवा क्रमांक आला. याबद्दल केडीसीसी बँकेमध्ये अध्यक्ष व महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार संजय मंडलिक यांचा हा सत्कार केला.
अधिक वाचल्या गेलेल्या बातम्या- ब्लू लिंकवर क्लिक करा… अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तत्काळ मोबाईल उपलब्ध करून द्या – सतेज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले त्वरीत उपलब्ध करुन द्या – ऋतुराज पाटील ताराराणी चौकातले फलक चर्चेत – हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांचे फलक एकत्र… |
![]() |
![]() |
![]() |