WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

हत्तींचा वावर रोखा,उपाययोजना करा;आजरा-चंदगड मधील मानवी वस्तीतील धाेका टाळा – सतेज पाटील

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

शेतीतील पिकांचे व साहित्याचे नुकसान होते… शेतकऱ्यांवर हल्ल्याचेही प्रकार…

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा व चंदगड तालुक्यात मानवी वस्तीमध्ये हत्तीचा वावर वाढल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हत्तींना रोखण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली, किती नुकसान भरपाई दिली असा सवाल विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केला.

आजरा व चंदगड तालुक्यात मानवी वस्तीमध्ये हत्तीचा वावर वाढला असून शेतीतील पिकांचे व साहित्याचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांवर हल्ल्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे मानवी वस्तीतील हत्तींचा वावर रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. तसेच या तालुक्यांमध्ये हत्तींमुळे झालेल्या नुकसानीमुळे किती लोकांना भरपाई मिळाली असा प्रश्नही त्यांनी विचारला.

यावर दिलेल्या लेखी उत्तरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या दोन्ही तालुक्यात सध्या सात हत्तीचा कळप दिसून आला आहे. मात्र मागील पाच वर्षात हत्तीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षात अनुक्रमे 77.34 लाख 52.49 लाख आणि 69.43 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. वन्य हत्तींचा वावर रोखण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये वन्य प्राणी प्रतिबंधक चर खोदणे, वनक्षेत्रात पिण्याचे पाण्याची व्यवस्था, वन कर्मचाऱ्यांची गस्त, ट्रॅप कॅमेऱ्याच्या साह्याने लक्ष ठेवणे, गवती कुरणांचा विकास, प्रायोगिक तत्त्वावर स्वयंचलित आवाज करणारे यंत्र वापरणे, वन्यजीव बचाव दलाची स्थापना, 8 ते 10 कर्मचाऱ्यांचा हाकारा गट उपाययोजना करण्यात आल्या असल्याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

अधिक वाचल्या गेलेल्या बातम्या.. निळ्या लिंकवर क्लिक करा. 

खासदार प्रा. संजय मंडलिक यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार…

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी किमान जमिनीची अट शिथिल करा – ऋतुराज पाटील

आजच नवी वाट शाेधा.. सेमिनारला जाल तर समजेल.. पैशाचा मार्ग
नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी