WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

नागपूरच्या महिला दूध उत्पादकांची ‘गोकुळ’ ला भेट…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्याकडून अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या महिला शेतकऱ्यांचे स्वागत…

कोल्‍हापूर – नागपूर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग यांच्यावतीने जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत नागपूर येथील १०० महिला दूध उत्पादक शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी आले असता त्यांनी आज कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) मुख्य दुग्ध प्रकल्पास गोकुळ शिरगाव येथे भेट दिली.

यावेळी त्यांनी गोकुळच्या मुख्य प्रकल्पास भेट देऊन तेथील व्यवस्थापन, संकलन, प्रक्रिया, उत्पादन, पॅकिंग याची पाहणी केली. या पाहणी दरम्यान, गोकुळ दूध संघाचे व्‍यवस्‍थापन व कामाची पद्धत पाहून महिला शेतकरी भारावून गेल्या. गोकुळमार्फत दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा, दूध खरेदी दर याची सविस्तर माहिती देण्यात आली. अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या महिला दूध उत्पादक शेतकरी यांनी गोकुळ राबवित असलेल्या दूध उत्पादकांच्या हिताच्या अनेक योजनेचे व खास करून जनावरांच्या वरील आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे त्यांनी कौतुक करून गोकुळने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेली प्रगती दूध उत्पादकांच्या उत्कर्षाला चालना देणारी असल्याचे हे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या महिला शेतकऱ्यांचे स्वागत केले व दुग्ध व्यवसायाविषयी चे सखोल मार्गदर्शन गोकुळ निश्चितच करेल असे आश्वासन दिले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक किसन चौगले, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, महिला नेतृत्व विकास अधिकारी नीता कामत, जिल्हा परिषद नागपूर कृषी व पशुसंवर्धनचे सभापती प्रविण जोध, पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रवीण नागरगोजे, पशुधन विकास अधिकारी डॉ.शकील अगवान, डॉ. राधा भोईटे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, महिला अधिकारी गीता उत्तुरकर, तृप्ती मदने व दूध उत्पादक महिला व संघाचे अधिकारी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.