मंत्री शंभूराज देसाई शाहुवाडीत…
कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, दि. 19 एप्रिल 2023 रोजी दुपारी 1.50 वाजता सरुड हेलिपॅड ता. शाहुवाडी येथे आगमन व मोटारीने माजी आमदार सत्यजीत आबा पाटील यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता माजी आमदार सत्यजीत आबा पाटील यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता माजी आमदार सत्यजीत आबा पाटील यांच्या निवासस्थानाहून मोटारीने सरुड हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.50 वाजता सरुड हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने दौलतनगर, ता. पाटणकडे प्रयाण. |
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.