तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूरच्या ऐतिहासिक अशा बिंदू चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष संदीप कांबळे वाकरेकर, जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब चोपडे, उपाध्यक्ष मा. श्री. मोहन कांबळे, जिल्हा महिला अध्यक्षा मा. श्रीमती शीतल तिवडे, शहर अध्यक्षा मा. सौ. स्वाती काळे, भुजंग कांबळे, सुभाष कांबळे यांच्यासह समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.