WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

सामाजिक न्याय भवन येथे तृतीयपंथी नागरिकांसाठी राखीव स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
Loading poll ...
Coming Soon
येत्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल?
{{ row.Answer_Title }} {{row.tsp_result_percent}} % {{row.Answer_Votes}} {{row.Answer_Votes}} ( {{row.tsp_result_percent}} % ) {{ tsp_result_no }}

कोल्हापूर: सामाजिक न्याय विभाग कार्यालयामध्ये तृतीयपंथी नागरिकांसाठी राखीव स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याचप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालये आस्थापना, शाळा, महाविद्यालये याठिकाणी तृतीयपंथीयासाठी राखीव स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तथा  तृतीयपंथी तक्रार निवारण समितीचे  सचिव विशाल लोंढे यांनी केले आहे.

सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय कोल्हापूर येथे तृतीयपंथी नागरिकांसाठी राखीव स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या राज्यस्तर सदस्या मयुरीताई आळवेकर यांनी आभार मानले व समाजकल्याण कार्यालयाप्रमाणे इतर कार्यालयानेही या प्रमाणे कृती केल्यास तृतीयपंथी नगरिकांस समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.

तृतीयपंथीयांना त्यांचे अधिकार उपलब्ध करुन देऊन त्यांना संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच तृतीयपंथियांच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे तसेच समाजकल्याण विभागाप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व कार्यालयाने तृतीयपंथियांना सुविधा उपलब्ध करुन द्यायला हव्यात, असे मत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी व्यक्त केले.यावेळी  कल्पना पाटील, सुरेखा डवर, नीलम गायकवाड व सचिन कांबळे उपस्थित होते.

प्रत्येक वर्षी शिवजयंतीला सीमा भागातील युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा–उद्योग मंत्री उदय सामंत

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.