WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

पाच गवे मृत पहा कसा केला निषेध

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

शिराळा (जी.जी.पाटील)

शिराळा तालुक्यातील रिळे गावच्या हद्दीतील पाच गव्यांची विषबाधा करून हत्या करण्यात आली.या भ्याड कृत्याचा सांगली जिल्ह्यातील सर्व प्राणी मित्र संघटनांनी आणि पर्यावरण प्रेमींनी निषेध केला आहे.या संघटनांमध्ये इन्साफ फाउंडेशन, प्लॅनेट अर्थ फाउंडेशन, नेचर कन्सर्वेशन सोसायटी, हरित सेना, जैवविविधता मंडळ, जायंट ग्रुप, डॉल्फिन नेचर ग्रुप, आभाळमाया फाउंडेशन, पीपल फॉर अनिमल, अनिमल राहत, आनिमल सहारा फाउंडेशन, रिव्हर व्हॅली एक्सपिडीशण अँड रिसर्च इत्यादींचा समावेश आहे.गव्याची हत्या करणाऱ्या रिळे गाव परिसरातील आरोपींना कठोर शासन मिळावे आणि परत कोण असे धाडस करणार नाही यासाठी प्रयत्न करावेत मागणी जोर करत आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका हा जैवविविधता च्या बाबतीत विपुल होता. परंतु गेल्या काही वर्षात मानव वन्यप्राणी संघर्ष टोका ला पोहोचला आहे.लोकांकडून होणारी वृक्षतोड , जमिनीचा बदललेला वापर आणि डोंगरांना लावणल्या जाणाऱ्या आगीमुळे जंगलातील खाद्य संपत आहे.वनविभागाकडून आणि एनजीओ कडून जनजागृती करून सुद्धा लोक चोरटे शिकार, वृक्षतोड थांबवण्यासाठी प्रतिसाद देत नाहीत.यामुळे गेल्या पंचवीस -तीस वर्षात लोकांनी केलेल्या पर्यावरणा बदलामुळे मानव वन्य प्राणी संघर्ष भोगावा लागत आहे.

जर लोकांना वन्य प्राणी संघर्ष कमी करायचा असेल, तर निसर्गावर होणारे अतिक्रमण थांबवले पाहिजे.यामध्ये जंगलतोड थांबवणे, वृक्षतोड थांबवणे, वेगवेगळ्या दगडांच्या खाणी, बंद करणे, गरज नसताना नवीन रस्ते आणि विकास कामे थांबवणे गरजेचे आहे.माणूस हा निसर्गाचा भाग असल्यामुळे त्याला वन्यप्राण्यांशिवाय जगणे अशक्य आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेऊनच मानव आणि वन्यप्राणी सहजीवन स्विकारले पाहिजे.

त्याबरोबरच गेल्या काही वर्षात चांदोली अभयारण्याला कुंपण घालावे, बिबट्यांना पकडून जंगलात सोडावे, अन्नसाखळी कमकुवत होत आहे अश्या चुकीच्या मागण्या जोर धरत आहेत. स्थानिक पुढाऱ्यांनी आणि नेत्यांनी चुकीच्या मागण्या करण्यापेक्षा, ग्रामस्थांना त्यांच्या सवयीत बदल करण्यास सांगणे गरजेचे आहे देशातील विविध भागात लोकांनी वन्य प्राण्यांसोबत चे जीवन स्वीकारले आहे. वन्य प्राण्यांसोबत चे जीवन स्वीकारत असताना इको टुरिझम, गवा पर्यटन, बिबट्या पर्यटन, जंगल पर्यटन, वनराई पर्यटन इत्यादी विविध प्रकारच्या संकल्पनातून ग्रामपंचायत निधी उभा राहू शकतो, याचा विचार करण्याची गरज आहे.

कणेरी मठः १०० कमिट्या पाहताहेत अशी कामं…‘लोकसहभागा’ने होणार लोकोत्सव ‘सुमंगलम्’– 50 लाखांचा आकडा हाेईल पार!

कणेरी मठात राबविला जाताेय… आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचावणारा ‘सुमंगलम पंचमहाभूत लाेकाेत्सव’- काय काय आहेत वैशिष्ट्य पहा.. सर्वांनी पहावा असाच हा लाेकाेत्सव

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.