मणिपूर अत्याचार विरोधात एकवटले काेल्हापूरः मणिपूर येथे दोन गटांमध्ये हिंसाचार गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. राज्यात इंटरनेट बंदी असल्याने तेथे होत असणाऱ्या घटना बाहेर येत नव्हत्या. परंतु, एका जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढून अत्याचार केल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
यावेळी अमरजा पाटील, पूजा अडदांडे, उषा वडर, स्मिता चौगुले, साक्षी देसाई, सुनीता मोहिते, आशा सोनावणे, अरुण गळतगे, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, संजय साळोखे, मोईन मोकाशी, विजय हेगडे, समीर लतीफ, राकेश गायकवाड, संजय नलवडे, शशांक लोखंडे, अमरसिंह दळवी, सदाशिव कोकितकर, रवींद्र राऊत, नाझील शेख, उमेश वडर, मयूर भोसले, संजय सूर्यवंशी, विलास पंदारे, लाला बिर्जे, राजेश खांडके, महेश घोलपे, प्रकाश हरणे, आनंदराव चौगुले, किशोर राठोड, रमेश कोळी आदी उपस्थित होते. आपच्या आणखी काही महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी निळ्या लिंकवर क्लिक करा…. मुश्रीफांनी विचारधारेला तिलांजली दिली- आप प्रशासकपद रिक्त ठेवून कोल्हापूर वर अन्याय : ‘आप’चा आरोप
आमच्या युट्युबवर जाऊन व्हीडीओ देखिल पाहू शकता...
|