WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

महापालिका शाळांमधील 68% स्वच्छतागृहे निकृष्ट ‘आप’च्या सर्व्हेमधून आले धक्कादायक निष्कर्ष समोर

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

आप देणार वाजत गाजत जाऊन महापालिकेला अहवाल…

कोल्हापूर – महापालिका शाळांची परिस्तिथी सुधारावी यासाठी शाळांमधील भौतिक सुविधांचे ऑडिट करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने सातत्याने लावून धरली गेली होती. परंतु याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे अखेर आप ने सर्व महापालिका शाळांमध्ये जाऊन भौतिक सुविधांचा सर्व्हे केला.

महापालिकेच्या 58 शाळांच्या इमारतीची परिस्थिती, शाळेच्या परिसर व स्वच्छतागृहांची स्वच्छता, मैदानाची अवस्था, अतिक्रमण आदी मुद्दे या सर्व्हेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. 25% इमारती निकृष्ट असून 9% टक्के इमारती पडण्याच्या स्थितीत आहेत. महापालिका शाळांमधील 78% स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत वाईट किंवा निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आले आहे. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आहे. पालिकेच्या 65% शाळांमधील पिण्याची पाणी पिण्यायोग्य नाही. साठलेले शेवाळ, गाळ, बंद पडलेले फिल्टर यामुळे विद्यार्थ्यांना अस्वच्छ पाणी प्यावे लागत आहे. 53% शाळा ओपन ओपन बार झाल्याचे धक्कादायक बाब या सर्व्हेमधून समोर आले आहे. 39% शाळांना अतिक्रमणांनी ग्रासले आहे. ओपन जिम, मुलांची खेळणी तुटले आहेत.

आप चे शहर सचिव अभिजित कांबळे आणि विभाग प्रमुख समीर लतीफ यांनी 61 शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन हा सर्व्हे पूर्ण केला. सर्व्हेमध्ये आढळून आलेल्या बाबींवर महापालिकेवर वाजत गाजत जाऊन प्रशासनाला haa अहवाल भेट देत जाब विचारणार असल्याचे आप चे कार्याध्यक्ष संदीप देसाई   पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उत्तम पाटील, पूजा अडदांडे, विजय हेगडे, सदाशिव कोकितकर, संजय नलवडे, उमेश वडर, राजेश खांडके, वसंत पाटील, जयश्री पाटील आदी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.