WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

साधा चमचा तरी दिला का” ? – धनंजय महाडिक

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारकडून समाजातील सर्व घटकांना अनुदान म्हणून काहीना काही देण्याचा प्रयत्न, मात्र कॉंग्रेसनं साधा चमचा तरी दिला का, खासदार धनंजय महाडिक यांचा प्रश्‍न
कोल्हापूर: सर्वसामान्य कष्टकरी आणि श्रमिक जनतेचा विचार करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकर्‍यांसाठी किसान योजना, निराधार महिलांना उज्वला गॅस योजना, मोफत उपचारासाठी आयुष्यमान भारत योजना यासह पाच वर्षे मोफत रेशनधान्य दिले. तर महायुती सरकारने महिलांना प्रत्येकी दीड हजार रूपये दिले आहेत. ६८ वर्षाच्या कार्यकाळात कॉंग्रेसने साधा चमचा तरी दिला का, असा प्रश्‍न खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला. येणार्‍या विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या उमेदवारांना भक्कम साथ द्यावी, असे आवाहनही खासदार महाडिक यांनी केले. शिंगणापूर फाटा येथे बांधकाम कामगारांना भांडी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
शिंगणापूरच्या उपसरपंच सुवर्णा आवळे आणि दत्तात्रय आवळे यांच्यासह सहकार्‍यांच्या पुढाकाराने, करवीर तालुक्यातील अनेक गावांमधील बांधकाम कामगारांना भांडी वाटप कार्यक्रम आणि विशेष कार्यकारी अधिकारी पदाची नियुक्ती पत्रे प्रदान कार्यक्रम पार पडला. खासदार धनंजय महाडिक, बांधकाम कामगार मंडळाचे जिल्हा आयुक्त विजय घोडके, शिंगणापूरच्या उपसरपंच सुवर्णा आवळे, करवीर विधानसभा प्रमुख हंबीरराव पाटील, दत्तात्रय मेडशिंगे, राजू दिवसे, डॉ. के एन पाटील, संजय गाधी निराधार योजना समिती अध्यक्ष संजय जाधव, धनं
श्रमिक, कष्टकरी आणि वंचितांच्या जीवनात पंतप्रधान मोदी यांनी अच्छे दिन आणले आहेत. समाजातील सर्वच घटकांसाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. त्यामुळे देशातील सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. तर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी योजनेअंतर्गत १५०० रूपये दिले आहेत. मात्र ६८ वर्षाच्या कार्यकालात कॉंग्रेसने साधा चमचा तरी दिला का, असा प्रश्‍न खासदार महाडिक यांनी उपस्थित केला. आयुक्त विजय घोडके यांनी, बांधकाम कामगारांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. संजय गांधी समितीवर नियुक्त केलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाला. दत्तात्रय आवळे यांनी, या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी जैद मुजावर, शिवानी पाटील, सारिका पाटील, दिगंबर हुजरे, संदीप कांबळे, संभाजी पाटील यांच्यासह विविध मान्यवर आणि महिला उपस्थित होत्या.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.