WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

दुग्ध व्यवसाय करण्याकडे ग्रामीण भागातील तरुणांचा कल वाढण्यास मदत- अरुण डाेंगळे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
तरुणांच्या  आर्थिक उन्नतीसाठी दुग्धव्यवसाय हा दिशादर्शक -अरुण डोंगळे
कोल्हापूर : दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचवण्यास मदत झाली असून जातिवंत जनावरांची जोपासना आणि शुद्ध प्रतीचे दुध यामुळे ग्रामीण भागात गोकुळच्या माध्यमातून  दुग्ध व्यवसाय चांगलाच विस्तारलेला आहे. गोकुळमुळे  एक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याकडे ग्रामीण भागातील तरुणांचा कल वाढण्यास मदत झाली आहे .तसेच गोकुळ दूध संघाचे पाठबळ, अनुदान योजना , सेवा सुविधा यामुळे अनेकांनी दुग्ध व्यवसायात प्रवेश केला असून अनेक तरुणांच्या  आर्थिक उन्नतीसाठी दुग्धव्यवसाय हा दिशादर्शक ठरू शकतो असे मत गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे  यांनी केले.ते शिरोळ तालुक्‍यातील हेरवाड या गावातील श्री.संतूबाई सहकारी दूध संस्‍थेच्‍या वतीने अयोजीत करण्यात आलेल्या परराज्यातून जातिवंत  म्‍हैशी खरेदी केलेल्या दुध उत्पादकांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते .
.संतूबाई सहकारी दूध संस्था हेरवाड ता.शिरोळ या संस्थेच्या दूध उत्‍पादकाचा सत्‍कार करताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब माळी व संस्थेचे पदाधिकारी तसेच गोकुळचे दूध संकलन अधिकारी अशोक पाटील सुहास डोंगळे राहुल राजमाने अनिल पाटील तसेच दूध उत्पादक सभासद दिसत आहे
           डोंगळे म्हणाले,कि  गोकुळच्या  म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत श्री.संतूबाई दूध संस्थेच्या दूध उत्पादकांनी हरियाणा राज्यातून मुऱ्हा जातीच्या ५८ म्हैशी खरेदी केल्‍या हि निश्चितच अभिमानाची गोष्‍ट असून  गोकुळच्‍या विविध योजनाचा  जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी लाभ घेउन म्‍हैस दूध संकलन वाढीसाठी प्रयत्‍न करावेत असे अवाहन डोंगळे यांनी  केले.
            यावेळी गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे यांच्या हस्ते श्री.संतूबाई सहकारी दूध संस्‍थेचे दूध उत्‍पादक  किसन माळी,बजरंग बरगाले, शकील जमादार, दिलीप माळी,दिनकर माळी,विजय पाटील, अरविंद पाटील. यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी  उपस्थित दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब माळी व संस्थेचे पदाधिकारी तसेच गोकुळचे दूध संकलन अधिकारी अशोक पाटील सुहास डोंगळे राहुल राजमाने अनिल पाटील आदी उपस्थित होते

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.