WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

बिग डिप्पर इन्शुरन्स ब्रोकर्स कंपनीचे मालोजीराजे यांच्या हस्ते गुरुवारी हाेणार उदघाटन- रणजिंतसिंह पाटील

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

फोटो – कोल्हापुरात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बिग डिप्पर इन्शुरन्स कंपनीसंबंधी माहिती देताना अध्यक्ष रणजितसिंह पाटील. शेजारी अमित जाधव.

कोल्हापूर – बिग डिप्पर इन्शुरन्स ब्रोकर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर या कंपनीचे उदघाटन येत्या गुरुवारी (ता. ३०) श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष रणजितसिंह पुं. पाटील यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, ज्याप्रमाणे सप्तर्षी होकायंत्राचे काम करते आणि उत्तर दिशा दर्शविते त्याप्रमाणे आमची बिग डिप्पर कंपनी विमा क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करेल. बिग डिप्पर म्हणजेच सप्तर्षी. या क्षेत्रात गेल्या २० वर्षांपासून आहे. यामध्ये फेलोशिप मिळालेली आहे. त्या दृष्टीने रि-इन्शुरन्स व्यवस्थापक म्हणून काम पाहतो. इतक्या मोठ्या अनुभवानंतर येथे कंपनीची स्थापना केली आहे.

रेल्वे स्टेशनसमोरील रॉयल मिराज आर्केड येथे पहिल्या मजल्यावर कंपनीचे कार्यालय आहे. समाजाच्या प्रती आपले उत्तरदायित्व जपण्यासाठी येथे कंपनीचे कार्यालय सुरू केले असून कंपनीच्या वतीने वैयक्तिक, औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्राला सेवा देण्यात येईल. यात साधारण विमामध्ये आग, चोरी, इंजिनिअरिंग, वाहन, आरोग्य, न्यायालयातील दावे (लायबिलिटी), तेल विहिरी, विमान, जहाज आणि जहाजावरील मालवाहतूक अशा संबंधित घटकांना कंपनी सेवा देईल.

VIDEO पहा लिंकला क्लिक करा

https://youtu.be/gG1DRV6oW6w

पाटील म्हणाले, इन्शुरन्स क्षेत्रामध्ये उच्च पदावर काम करणाऱ्या मराठी युवकांची देशाबरोबर देशाबाहेरही कमी आहे. त्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने, नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कारगिल योद्धा कॅप्टन योगेंद्रसिंह यादव यांचे यावेळी मार्गदर्शन होणार आहे. त्याशिवाय युवकांना कंपनीच्या वतीने रिस्क मॅनेजमेंट, क्लेम मॅनेजमेंट आणि अंडर रायटिंग याविषयी स्वतः मी मार्गदर्शन करणार आहे. यासाठी सैनिक, अग्निवीरबरोबर युवा पिढीने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. पाटील यांनी यावेळी केले.

दरम्यान, शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता उदघाटन होणाऱ्या या कार्यक्रमाला उद्योजक व्ही. बी. पाटील, युनायडेट इंडिया इन्शुरन्सचे माजी व्यवस्थापक विजय पवार, डायरेक्टर अँड प्रिन्सिपल ऑफिसर अमित जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.

कहाणीमागची कहाणी— माझा मऱ्हाटाचि बोल कौतुके । परि अमृतातेही पैजा जिंके ॥

सामाजिक संस्काराचे बीज रूजवावेच लागेल …

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.