WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

विविध विकासात्मक धोरणासाठी महिला आमदारांची एकजूट करू :डॉ. नीलम गोऱ्हे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
Loading poll ...
Coming Soon
येत्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल?
{{ row.Answer_Title }} {{row.tsp_result_percent}} % {{row.Answer_Votes}} {{row.Answer_Votes}} ( {{row.tsp_result_percent}} % ) {{ tsp_result_no }}

प्रस्तावित चौथे महिला धोरण जाहीर होण्यापूर्वी त्यात महिला आमदारांच्या आवश्यक सूचना घेण्यासाठी विशेष बैठक

मुंबई, राज्याचे चौथे महिला धोरण प्रस्तावित आहे. येत्या जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी याबाबत विधान मंडळात राज्य सरकारच्या वतीने याबाबत चर्चा होणार आहे. सभागृहात सादर होणाऱ्या या धोरणात महिलांच्या विकासासाठी सर्व समावेशक धोरण तयार करण्याच्या दृष्टीने सर्व महिला आमदारांनी एक विचाराने एकत्र यावे. यासाठी सभागृहात आवश्यक ते सर्व सहकार्य करू, असे प्रतिपादन आज विधान परिषदेच्या उप सभपती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे आज केले.

विधान भवनात आज प्रस्तावित महिला धोरणाच्या निमित्ताने त्यांनी महिला आमदारांची बैठक घेण्यात आली. यावेळी महिला बालविकास विभागाचे मंत्री महोदय  मंगलप्रभात लोढा यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले. महिला धोरणामध्ये सर्व आवश्यक त्या सूचना आणि सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत महिला आमदारांकडून प्राप्त होणाऱ्या व्यवहार्य सूचनेवर राज्य सरकारकडून निश्चित विचार केला जाईल, असे ते म्हणाले. प्रस्तावित महिला धोरणासाठी सभागृह सुरू असतानाही घेतलेल्या पुढाकाराबद्द्ल त्यांनी उप सभापती डॉ. गोऱ्हे यांचे मंत्री महोदयांनी विशेष अभिनंदन केले.

महिला धोरण ठरविताना आणि नंतरही विकास प्रक्रिया सुरू झाल्यावरही सर्व स्तरावरील महिला लोकप्रतिनिधीचा समावेश करून घ्यावा, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केली.विवाहित मुलीना आणि विधवा महिलांना मिळणारे वेतन आणि फॅमिली पेन्शनमधील ५० % हिस्सा तिच्या आई वडिलांना ५०% देण्याबाबत सूचना आ. ऋतुजा लटके यांनी केली.

आ. प्रतिभा धानोरकर यांनी मोठ्या शहरात ५० टक्के डबे मेट्रो मध्ये महिलांसाठी राखीव असावेत. ग्रामीण भागात आणि सर्व सामान्य महिलांना महिला धोरणाची माहिती द्यावी, अशा सूचना केल्या.सर्व स्तरातील स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांची भूमिका लक्षात घ्यावी. मुलीचा विवाहानंतर मिळणाऱ्या उत्पन्नातून काही वाटा पालकांना देण्याची तरतूद कायद्यात व्हावी. तृतीपंथीयांना विकासाची संधी मिळावी, अशी सूचना आ. मंदा म्हात्रे यांनी केली.

  • महिलांना राज्य शासनाकडून मोफत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आ. यामिनी जाधव यांनी मांडला.
  • महिला धोरणाविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती करण्याबाबत तसेच सार्वजनिक ठिकाणी कामावर घेताना स्त्री पुरुष भेदभाव नसावा. निराधार महिलांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोफत प्रवास हवा, असे आ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.
  • महिला धोरणाच्या निमित्ताने सर्व स्तरातील महिलांमध्ये कॅन्सरबाबत जनजागृती आणि लसीकरणाबाबत जनजागृती होण्याची सूचना आ. उमा खापरे यांनी केली.

आ. श्वेता महाले यांनी ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांसाठी, त्यांच्या पतीच्या नावे असलेले कर्जमाफी, होणारे अत्याचार, घरकुल योजना, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजना जिल्हा परिषद स्तरावर असावी. त्यांच्यासाठी विशेष नियमावली करून महिलांसाठी योजना असावी, असे सांगितले.

आ. खोडके यांनी महिलांना रोजगार मिळण्यासाठी काम होण्याची आवश्यकता व्यक्त केली

या बैठकीला आ. वर्षा गायकवाड, आ. प्रतिभा धानोरकर, आ. मंदा म्हात्रे, आ. ऋतुजा लटके, आ, यामिनी जाधव, आ. यशोमती ठाकूर, आ. विद्या ठाकूर, आ, मोनिका राजळे, आ. मनीषा चौधरी, आ. भारती लव्हेकर, आ. माधुरी मिसाल, आ. उमा खापरे, आ. प्रज्ञा सातव, आ. सीमा हिरे, आ. श्वेता महाले, आ. सुलभा खोडके, विधान मंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, महिला बाल विकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे यांनी विशेष सहभाग घेतला.

राज्य सरकारने इतर समाजाप्रमाणे कलार समाजातील युवकांसाठी विकास योजना अमलात आणावी 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.