WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

POLICE-यंत्रणेची सक्षम कारवाई …बंदाेबस्ताचे नियाेजन-मतदानाचा हक्क बजवा- सुनिल फुलारी

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

निवडणूक प्रक्रीया यशस्वी हाेण्यासाठी पाेलीस यंत्रणेकडून सर्वाेतपरी उपाययाेजना

विशेष पाेलीस महानिरीक्षक  सुनिल फुलारी

काेल्हापूरः सध्या विधानसभा निवडणूकीचे महाराष्ट्रात पडघम सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर १५ आँक्टाेबरपासून आदर्श आचारसंहितेचे पालन करताना सांगली, काेल्हापूर, सातारा, साेलापूर, पुणे ग्रामीण  या पाच जिल्ह्यातील पाेलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पाेलीस यंत्रणा, अधिकारी पाेलीस यांच्यासह अन्य संलग्न विभाग आपले कर्तव्य व जबाबदारी अत्यंत पारदर्शक आणि अचूक तसेच सक्षमपणे पार पाडत आहे. यावेळी त्यांनी निवडणूक काळातील वाटली जाणारी अवैध दारू, राेख रक्कम, अंमली पदार्थ, दारू, अवैध रक्कम, गिफ्ट यांची देवाणघेवाण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १९ काेटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याचबराेबर प्रतिबंधात्मक कारवाई, गुन्हेगारी करणाऱ्या टाेळी, फरारी आराेपी यांची धरपकडची कामगिरीही पाेलिसांनी यशस्वी केली आहे, अशी माहिती काेल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक  सुनिल फुलारी यांनी दिली. ते काेल्हापूर येथील आयाेजित पत्रकार परिषदेत बाेलत हाेते. ही निवडणूक निपक्षपाती, निर्भिड वातावरणात पाड पाण्यासाठी पाेलीस विभागातर्फे सर्वाेतपरी उपाययाेजना करण्यात आली असून, मतदारांनी आपला लाेकशाहीचा हक्क बजवावा. असेही शेवटी पाेलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी आवाहन केले आहे. 

****निळ्या लिंक केलेल्या CRIME च्या बातम्या ही अधिक वाचल्या गेल्या… तुम्ही ही वाचा***

यावेळी सुनिल फुलारी अधिक माहिती देताना म्हणाले की, आजस्थितीला पाेलिसांसह अन्य सलंग्न शासकीय विभागाची कामगिरी उत्तमरित्या पार पाडली जात आहे. यामध्ये महसूल, वनविभाग, आयकर विभाग यांचीही मदत मिळत आहे. पाेलीस यंत्रणेने आतापर्यंत एकूण १० दखलपात्र व १५ अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. २३ अग्निशस्त्रे व ३६ काडतुसे जप्त केली आहेत. केंद्रीय निवडणूक आयाेगाच्या निर्देशाचे पालन करताना पाेलीस यंत्रणेने ही कारवाई केली असून, निवडणूक संपेपर्यंत ही कारवाई केली जाईल असेही विशेष पाेलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी स्पष्ट केले.

 

*** अंतराज्य चेकपाेस्टवर देखिल सर्व पाेलीस यंत्रणा व अन्य शासकीय विभाग अँलर्ट असून कनार्टक, गाेवा पाेलिसांसाेबत समन्यव्य साधून इथेही सर्वाेतपरी लक्ष ठेवून, आवश्यक त्या निवडणुकीच्या दृष्टीने कारवाई करण्यात आल्याचे फुलारी म्हणाले.  यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बंदाेबस्ताची माहिती देताना फुलारी यांनी सांगितले की, आंतरराज्य चेक पाेस्ट नाक्यांवर केंद्रीय दलाचे हाफ सेक्शन तैनात केले आहेत. 

vf

कर्नाटक राज्याकडून १० हजार हाेमगार्डस पुरविण्यात आले असून, त्यांची नेआण करण्याकरिता बसेस व निवास, तसेच खाण्या पिण्याची व्यवस्था  केलेली आहे. तसेच पाेलीस महासंचालक कार्यालयाकडूनही परिक्षेत्रातील  घटकांना एकूण ६९३९ हाेमगार्डस बंदाेबस्तासाठी पुरविले असून, केंद्रीय दलाच्याही CRPF,BSF,ITBP, SSB यांच्या ३० कंपन्या परिक्षेत्रासाठी देण्यात आले असून, हरयाणा, व राज्य राखीव दलाच्या  अन्य राखीव १४ आरपीएफ च्या तुकड्या  पुरविल्याचे फुलारी यांनी सांगितले. पाेलीस यंत्रणेतील काेणीही अधिकारी, पाेलीस कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी त्यांचे टपाली मतदानाची सुविधा करण्यात आल्याचे सांगताना,  ही निवडणूक निपक्षपाती, निर्भिड वातावरणात पाड पाण्यासाठी पाेलीस विभागातर्फे सर्वाेतपरी उपाययाेजना करण्यात आली आहे, मतदारांनी आपला लाेकशाहीचा हक्क बजवावा. असेही शेवटी पाेलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी आवाहन करताना, यापुढील काळातही अवैध व्यवसायांवर अधिक प्रभावी कारवाई करण्यात येईल असे सुचित केले. 

 

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.