WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

वीज दरवाढ विराेधात जनता दलाच्या भव्य माेर्चाला प्रतिसाद

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

राधानगरी -विजय बकरे

राज्यातील वीजदर कमी करावे या मागणीसाठी राधानगरी तालुका जनता वतीने राधानगरी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व कोल्हापूर जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी केले. राधानगरी तालुका जनता दलाच्या वतीने वीज दरवाढ केल्याच्या निषेधार्थ  राधानगरी बस स्थानकावरून हा मोर्चा राधानगरी महावितरण कार्यालयावर काढण्यात आला.

यावेळी वाढीव वीज बिलाची होळी कार्यालयासमोर करण्यात आली. यावेळी वीस दरवाढ कमी करावी, अशी मागणी करण्यात आली तसेच भाजप सरकारने वीज दरवाढ केल्या बद्दल त्यांचा निषेध करण्यात आला. गुजरात धरतीवर महाराष्ट्रात वीजदर कमी करावी व महाराष्ट्रात सर्वाधिक वीजदर जास्त असल्याने उद्योग व्यवसाय महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे त्यामुळे शासनाने महाराष्ट्रात वीज दर कमी करावेत .त्यामुळे महाराष्ट्र बाहेर जाणारे उद्योग थांबवावेत अशी मागणी जनता दलाच्यावतीने करण्यात आली.

या मागणीची निवेदन राधानगरी तालुका जनता दलाच्या वतीने राधानगरी येथील महावितरणाचे उपअभियंता गिरीश भोसले व राधानगरीचे नायब तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष वसंतराव पाटील राज्य महासचिव शिवाजीराव परुळेकर शहर जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तालुकाध्यक्ष विठ्ठल मुसळे शरद पाडळकर बबन पाटील शुभम पाटील सर्जेराव बुगडे प्रकाश पाटील आनंदा वा ग रे सातापा सुतार सचिन बुटके इत्यादी जनता दलाचे कार्यकर्ते हजर होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.