WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

गोकुळ महाराष्ट्रातच नव्हेतर संपूर्ण देशात सहकाराचा आदर्श – विशाल पाटील

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

गोकुळकडून सांगलीचे नूतन खासदार विशाल पाटील यांचा सत्कार…

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या ताराबाई पार्क कार्यालयास आज स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू, सांगली लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार विशाल पाटील यांनी भेट दिली. यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेबद्दल गोकुळ परिवाराच्यावतीने चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

या सत्कार प्रसंगी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले कि, देशाच्या कृषी क्षेत्रास दिशा देण्याचे काम सहकाराने केले आहे. महाराष्ट्राच्या प्रगती मध्ये सहकार चळवळीचे मोठे योगदान असून गोकुळने सहकारातील मूल्यांची जपणूक करत दुग्ध व्यवसायातील दूध संकलन, दुधावरील प्रक्रिया व त्याचे वितरण याचे उत्कृष्ट नियोजन करून संस्थेला एकूणच नाव लौकिक प्राप्त करून दिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हेतर संपूर्ण देशात सहकाराचा आदर्श म्हणून ओळखला जाणारा गोकुळ दूध संघ हा सहकाराचा मानदंड आहे. असे गौरवोद्गार सांगलीचे नूतन खासदार विशाल पाटील या प्रसंगी काढले. गोकुळ सारख्या शेतकरी भिमुख असणाऱ्या संस्थेस भेट देण्याचा योग आला. गोकुळ परिवाराच्या वतीने माझा सन्मान केलेबद्दल आभार मानले व भविष्यात दुग्ध व्यवसाया संबंधी असणाऱ्या अडी-अडचणी दूर करण्यासाठी केंद्रामध्ये पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी सहकाराच्‍या माध्येमातून ग्रामीण भागातील कृषी व दुग्‍ध व्यवसायाचा विकास साधन्‍याचा यशस्‍वी प्रयत्‍न केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात सहकाराची बीजे रोवली गेली आहेत. गोकुळच्या वाटचाली मध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच गोकुळच्या माध्यमातून आज लाखो दूध उत्पादक शेतकरी सक्षम झाले आहेत. अशा या थोर व्यक्तींचे वारस असणारे सांगलीचे नूतन खासदार विशाल पाटील यांचा सत्कार गोकुळ मध्ये करणे हे आमच्यासाठी आनंदाचे आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी दुग्ध व्यवसायातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, रयत सेवा कृषी संघाचे चेअरमन सचिन पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव अभिषेक डोंगळे, शिवसेना संपर्क प्रमुख शाकीर पाटील,संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, डी. डी. पाटील, संघाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.