WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी वाय पाटील अभियांत्रिकीचा इगलट्रोनिक्स एव्हिएशन सोबत सामजस्य करार…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

सामंजस्य करार वेळी. प्रा. तानाजीराव मोहिते पाटील, प्रा. प्रांजल फराकटे, प्रा. मनिषा भानुसे विक्रांत सूर्यवंशी,धीरज माने आदी.

कसबा बावडा – डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या गरुडा क्लब आणि इगलट्रोनिक्स एव्हिएशन कंपनीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाबाबतचा सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्रामधील संशोधन, विकास आणि औद्योगिक सहकार्याला चालना मिळणार आहे.

डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक सेंटर विभागाच्या विद्यार्थ्यांनी 2022 मध्ये गरुडा क्लब ची स्थापना केली. ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करून समाजासाठी उपयुक्त प्रयोग करण्यासाठी गरुडा क्लब कार्यरत आहे. विविध प्रकारचे ड्रोन तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. कृषी सामाजिक आणि सुरक्षा या क्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यावसायीकरण करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. कॉर्डकॉप्टर, हेक्साकॉप्टर, एग्रीकल्चर ड्रोन, सर्व्हीलीएंस ड्रोन तयार करणे हे क्लबचे उद्दिष्ट आहे.

या सामंजस्य कराराद्वारे गरुडा क्लब आणि इगलट्रोनिक्स एव्हिएशन तंत्रज्ञान हस्तांतरण, उद्योग सहकार्य इंटर्नशिप आणि टिकाऊ किफायतशीर आणि तुलने स्वस्त ड्रोनचे उत्पादन करणे अशा विविध संधींवर एकत्रितपणे काम करणार आहेत. यामध्ये कृषी संरक्षण, देखरेख, खते व औषधे फवारणी यासारख्या प्रयोगांचा समावेश असेल. हा करार विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि व्यावसायिक अनुभव मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. याद्वारे विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध वर्कशॉप, सेमिनार गेस्ट लेक्चर यांचे आयोजन केले जाईल.

या करारावर महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी तर इगलट्रोनिक्स एव्हिएशनच्या वतीने संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत सूर्यवंशी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, विभागप्रमुख डॉ. तानाजीराव मोहिते पाटील, फॅकल्टी कॉर्डीनेटर प्रांजल फराकटे, कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर धीरज माने आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.