कोकण-चिपळूणचे सुपुत्र, वाशिष्ठी दूध डेअरीचे संस्थापक, अध्यक्ष, प्रशांतजी यादव यांना नुकताच कोकण उद्योजक पुरस्कार मिळाला, या पाश्र्वभूमीवर खेर्डी येथे विनय कदम, महेश सावंत व पॉझिटिव्ह वॉच युथ असोसिएशन(पोलीस मित्र -शासन मित्र) चे जिल्हा अध्यक्ष रणजित आवले, सदस्य किरण कुंभार यांनी शुभेच्छा दिल्या.
तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
कोकण-चिपळूणचे सुपुत्र, वाशिष्ठी दूध डेअरीचे संस्थापक, अध्यक्ष, प्रशांतजी यादव यांना नुकताच कोकण उद्योजक पुरस्कार मिळाला, या पाश्र्वभूमीवर खेर्डी येथे विनय कदम, महेश सावंत, राजू जाधव, चंद्रकांत जाधव, व पॉझिटिव्ह वॉच युथ असोसिएशन(पोलीस मित्र -शासन मित्र) चे जिल्हा अध्यक्ष रणजित आवले, सदस्य किरण कुंभार, संकेत उतेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
चिपळूण तालुक्यातील उद्योजक प्रशांतजी यादव जी यांना कोकण उद्योजक पुरस्काराने महाराष्ट्र सरकारकडून सन्मानित करण्यात आले।। हा सन्मान त्यांच्या अथक प्रयत्नांच यश आहे सर्व सामान्य ते उद्योगक अशी भरारी घेऊन कोकणात वाशिष्टी दुध प्रकल्प उभा करून अवघ्या दिड ते दोन वर्षांत महाराष्ट्राचे लक्ष वेधले.त्यामुळं त्यांचा सत्कार व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दयावान सरकार कोकण विभाग टीम. यावेळी राजू जाधव, चंद्रकात जाधव,संकेत उतेकर देखील उपस्थित होते.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.