WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डॉ. आर. व्ही. पोवार यांचे युपीएससी परीक्षेमध्ये यश…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
Loading poll ...
Coming Soon
येत्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल?
{{ row.Answer_Title }} {{row.tsp_result_percent}} % {{row.Answer_Votes}} {{row.Answer_Votes}} ( {{row.tsp_result_percent}} % ) {{ tsp_result_no }}

डी. वाय. पाटील बी. टेक. ॲग्रीच्या शिरपेचात मानाचा तुरा केंद्रात वरिष्ठ कृषी अभियंतापदी निवड, सर्वात कमी वयात निवड…

कोल्हापूर – डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे चे माजी विद्यार्थी व सध्या याच महाविद्यालयात कृषी अवजारे व शक्ती (FMPE) विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणारे डॉ. आर. व्ही. पोवार यांची केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात वरिष्ठ कृषी अभियंता म्हणून निवड झाली आहे. संघ लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेमधून निवड करण्यात आलेल्या ७ अभियंत्यामध्ये सर्वात कमी वयात हे यश मिळवण्याचा मान डॉ. पोवार यांना मिळाला आहे. या परीक्षेतून निवडले जाणारे उमेदवार देशाच्या कृषी संशोधन आणि विकासासाठी महत्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

डॉ. आर. व्ही. पोवार यांनी डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे येथून बी. टेक. ॲग्री. पदवी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथून एम. टेक. ॲग्री हे पदव्युत्तर शिक्षण व डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून सुर्वण पदकासह पीएचडी प्राप्त केली. विद्यार्थीप्रिय शिक्षक तसेच संशोधनपर कामासाठी ओळखले जातात.

डॉ. पोवार यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रांना दिले. तसेच डी. वाय. पाटील बी. टेक. ॲग्री महाविद्यालय येथील विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व व्यवस्थापनाचा अनुभव खूप उपयोगी पडला. कठोर परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे चांगले यासह मिळवता आले. यापुढे कृषी अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीत नवनवीन संशोधन करून भारतीय कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देण्याचा मानस असल्याचे डॉ. पोवार यांनी सांगितले.

प्राचार्य, डॉ. एस. बी पाटील म्हणाले, डॉ. पोवार यांनी युपीएससी परीक्षेत मिळवलेले यश महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा दाखला आहे. त्यांचे हे यश महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तसेच बी. टेक. ॲग्री साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी डॉ. पोवार यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.