WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

जिल्हा बाल संरक्षण कक्षास बालविवाह रोखण्यात यश

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांची माहिती.

कोल्हापूर : कोतोली, ता. शाहूवाडी येथे एका अल्पवयीन बालक व बालिकेचा बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कोल्हापूर व ग्राम बाल समिती, कोतोली यांच्या संयुक्त विद्यमाने रोखण्यात यश आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली.

शाहूवाडी तालुक्यातील कोतोली गावातील अल्पवयीन बालिका व अल्पवयीन बालक यांचा बालविवाह कोतोलीमध्ये दि. 13 एप्रिल 2023 रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कोल्हापूर यांना मिळाली. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याकडून कोतोली गावातील सरपंच, पोलीस पाटील व इतर सदस्य आणि गावचे ग्रामसेवक जीवन कदम यांना या घटनेबाबत कळविण्यात आले. ग्राम बाल संरक्षण समिती प्रतिनिधी यांनी विवाह होणाऱ्या बालकांच्या वयाची खात्री केली असता बालिकेचे वय १८ वर्षे ३ महिने व बालक वय १७ वर्षे ११ महिने असल्याचे दिसून आले. मुलाचे वय २१ वर्षापेक्षा कमी असल्याने त्यांच्या आईवडिलांचे समुपदेशन करुन विवाह थांबवण्यात आला.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते यांच्या मार्गदर्शनानुसार ग्राम बाल संरक्षण समिती कोतोली मधील प्रतिनिधी सरपंच दिलीप पाटील, पोलीस पाटील पांडुरंग कोळापटे व ग्रामसेवक जीवन कदम तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या जिल्ह्यामध्ये ग्राम बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण चालू आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. यामुळे समितीमधील सदस्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होवून त्या अधिक समर्थ राहून काम करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बाल विवाह होत असल्यास वेळीच थांबवता येणे शक्य होत आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती पाटील यांनी सांगितले.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी