WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या रेवा भागवतला मेटा – एक्स रॉसकडून ४ लाखाची फेलोशिप

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

भारतातील १०० निवडक विद्यार्थ्यांना एक्स-रॉसकडून फेलोशिप…

कोल्हापूर – कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची तृतीय वर्ष आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग विभागाची विद्यार्थिनी रेवा भागवत हिला मेटा (फेसबुक) – एक्स रॉसकडून (XROS) कडून तब्बल ४ लाखाची फेलोशिप ऑफर मिळाली आहे. व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑगुमेंटेड रिअॅलिटी या क्षेत्रात काम करण्यासाठी भारतातील १०० निवडक विद्यार्थ्यांना एक्स-रॉसकडून फेलोशिप दिली जाते. या फेलोशिप साठी रेवाची निवड झाली असून आभासी (VR) आणि संवर्धित वास्तव (AR) ह्या क्षेत्रात मध्ये तिने ३ महिने या प्रोजेक्टवर काम केले आहे.

महाविद्यालयातील आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग विभागातर्फे विद्यार्थ्यासाठी एआर आणि व्हीआर मधील नवनवीन उपक्रम रिस्कील अंतर्गत आयोजित केले जातात. त्याचबरोबर ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागातर्फे दरवर्षी विविध विद्यार्थ्यासाठी कार्यशाळा घेतल्या जातात. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना प्लेसमेंट आणि इंटर्नशिपसाठी होतो.

रेवाने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी तिचे अभिनंदन केले. या यशामध्ये तिला महाविद्यालयाचे कॅम्पस ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सुदर्शन सुतार, हेड ट्रेनिंग मकरंद काइंगडे, विभाग प्रमुख प्रा. शताक्षी कोकाटे व प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन मिळाले.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी