WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

सूर्यघरासाठी नागरिकांची गर्दी…. सांगली, काेल्हापूरात प्रतिसाद- ८ हजार अर्ज दाखल

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत कोल्हापूर, सांगलीत ८ हजार अर्ज

 लाभ असा घ्या. https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करा. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲप

कोल्हापूर :  कोल्हापूर, सांगलीत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ८ हजार १७ घरगुती ग्राहकांनी अर्ज दाखल केले आहेत. या योजनेतून अद्यापपर्यंत १२०६ घरगुती ग्राहकांनी ४३३९ किलोवॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले आहेत. या योजनेतून तीन किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा घरगुती ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.

घराच्या छतावर सौरप्रकल्प बसवून वीजनिर्मिती करायची व त्याद्वारे घराची विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. वापराइतकी सौर वीजनिर्मिती झाल्यास वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते. अधिकची निर्माण झालेली वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.

आपल्या सेवेसाठी POSITIVVE WATCH MEDIA TEAM सज्ज

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सौर प्रकल्पासाठी २ किलोवॅट क्षमतेपर्यंत प्रती किलोवॅटला ३० हजार रुपये तर तिसऱ्या किलोवॅटला १८ हजार रुपये अनुदान मिळेल. अर्थात १ किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, २ किलोवॅटसाठी ६० हजार रुपये व ३ किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र शासनाकडून थेट मिळेल. दि.१३ फेब्रुवारी २०२४ नंतर अर्ज दाखल केलेल्या ग्राहकांना केंद्र शासनाकडून नव्या दराने अनुदान मिळेल.

१ किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाद्वारे वार्षिक सरासरीने मासिक सुमारे १२० युनिट वीज निर्मिती होते. मासिक १५० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या कुटुंबाला २ किलोवॅट तर मासिक १५० ते ३०० युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी ३ किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा पुरेशी ठरते.कोल्हापूर जिल्ह्यात ४७४७ घरगुती ग्राहकांनी अर्ज दाखल केले असून ९४८ ग्राहकांनी योजनेतून ३४४४ किलोवॅट सौर यंत्रणा बसविली आहे. जिल्ह्यात १ लक्ष ७१ हजार कुटुंबाचे लक्ष्य निर्धारीत आहे.सांगली जिल्ह्यात ३२७० घरगुती ग्राहकांनी अर्ज दाखल केले असून २५८ ग्राहकांनी योजनेतून ८९५ किलोवॅट सौर यंत्रणा बसविली आहे. जिल्ह्यात १ लक्ष१४ हजार कुटुंबाचे लक्ष्य निर्धारीत आहे.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.