WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

रेल्वे सुरु न केल्यास आंदाेलन करूः अंजूम देसाई यांचा इशारा

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699याेग्य दरात याेग्य स्थितीतील , पूर्ण चालू कंडीशनमधील अटाेमँटीक वाँशिग मशीन विकणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा- 8380099974

कोल्हापूर ते मिरज लोकल रेल्वे सुरू करा अन्यथा आंदोलन करू…..

काेल्हापूरः काेराेना नंतर काेल्हापूर- मिरज ही बहुउपयाेगी व प्रवाशांच्या दृष्टीने तसेच असंख्य कामगारांच्या साेयीची असलेली रेल्वे बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे दरराेज हजाराे प्रवाशांची गैरसाेय तसेच आर्थिकृष्ट्या हाल हाेत आहे. त्यामुळे ही लाेकल, पँसेजर रेल्वे पुन्हा पूर्ववत सुरु करावी, या आशायाचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य असंघटित क्षेत्र कामगार यांच्यावतीने काेल्हापूर येथील रेल्वे प्रशासन तसेच स्टेशन मास्तर विजयकुमार यांना देण्यात आले. 

काेेल्हापूर- मिरज लाेकल रेल्वे सुरु करा, दिले निवेदन.

निवेदनातील महत्वाचे मुद्दे असे

  • सध्या सर्व कामगारांना नोकरदारांना कोल्हापूर येथे कोल्हापूर ते मिरज पुन्हा रस्त्याच्या मार्गाने ये जा करावी लागत आहे. तसेच त्या ठिकाणी अनेक महिला कार्यरत असून रात्री अपरात्री कामावरून परतत असतात. त्यांनाही परतीच्या प्रवासासाठी अडचणी निर्माण होत आहेत. याकडेही रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे .
  • या सर्व प्रकारामुळे कामगारांना रेल्वे व इतर वाहतुकीमुळे दोन वेळा खर्च करावा लागत आहे. कामगारांना नोकरदारांना वेतन, पगार कमी असल्याने त्यांना प्रापंचिक अडचणींचा सामना करावा लागतो.
  •  सदर कामगारांची सोय होण्याच्या दृष्टिकोनातून सकाळी आठ ते रात्री आठ वाजता प्रमाणे कोल्हापूर ते मिरज लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी.अन्यथा गांधीनगर येथे 15 ऑगस्ट दिवशी सकाळी साडेनऊ वाजता रेल्वे रोको करण्यात येईल.असे निवेदन सुरेश रमेश कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले .
  • यावेळी महाराष्ट्र सचिव बाळासो कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश आळतेकर कोल्हापूर, जिल्हाध्यक्ष प्रवीण बनसोडे,मोहसीन पोवाळे,इरफान कुरणे, गोविंद पवार ,शुभम घाटगे ,विनोद हेगडे ,प्रशांत कांबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य असंघटित क्षेत्र कामगार संघटना जिल्हा कोल्हापूरच्या वतीने साेमवारी संस्थापक अध्यक्ष अंजुम देसाई यांच्या आदेशाने . कोल्हापूर मधील स्टेशन प्रबंधक विजयकुमार यांना हे निवेदन देण्यात आले. यामध्ये गांधीनगर येथे ये जा करणाऱ्या सर्व रेल्वेचा थांबा पूर्ववत सुरु करावा. गांधीनगर येथे अनेक व्यवसायांची नांदी आहे. गांधीनगर मधील या सर्व व्यवसायाकडे कोल्हापूर, जिल्ह्यातील जयसिंगपूर, हातकणंगले ,आळते ,इचलकरंजी, तसेच मिरज, सांगली या भागातून अनेक कामगार नोकरी व दैनंदिन कामाकरिता येतात. येण्याकरता मार्गावरून पूर्वीच्या गांधीनगर थांबा बंद केल्याने कामगारांची गैरसोय होत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. 

या बातम्या देखील जास्त वाचल्या गेल्या…

धबधबा पाहिला… दहा हजार लागले भरायला!

हत्तींचा वावर रोखा,उपाययोजना करा;आजरा-चंदगड मधील मानवी वस्तीतील धाेका टाळा – सतेज पाटील

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी