तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
राऊतवाडी धबधबा पाहण्यासाठी आलेल्या तीन युवकांना दहा हजार रुपये दंड
पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांची माहिती.
राधानगरी- विजय बकरे
सध्या पर्यटनस्थळी हाैशी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे नकाे ते धाडस तसेच ते मद्यप्राशन करू पाहत आहेत. मात्र यातच. अनुचित प्रकार घडत असल्याने पाेलीस व प्रशासन अशा घटनांकडे लक्ष ठेवून आहेत. नेमकं याच पार्श्वभूमीवर राधानगरी पाेलिसांनी तिघा हुल्लडबाज करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई केलेली आहे. त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा पाहताना या तिघा युवकांनी मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करण्याबराेबरच नकाे ते धाडस करू पाहत हाेते.
वेळ वाया घालवू नका..आजच बूक करा..
त्यामुळेच उमेश नंदकुमार पाटील, (रा. अर्जुनवाडा) सौरभ राजू मगदूम (रा. कागवाड) राकेश राजेंद्र करव (रा. म्हैसाळ) या तिघांवर पाेलिसांनी कारवाई केली. हे तीन युवक मोटरसायकलने धबधबा पाहण्यासाठी आले होते. त्यांनी दारू पिऊन वाहन चालवून धिंगाणा केल्याबद्दल त्यांना राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेऊन राधानगरी प्रथम न्याय दंडाधिकारी मलिकवाले यांच्यासमोर हजर केले असता ,त्यांना दहा हजार रुपये दंड करण्यात आला. हा दंड भरल्यानंतर तिघांना सोडून देण्यात आले अशी माहिती पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमाशे यांनी दिली
माझ्या कारचा लूक बदलायचा तर येथेच… आज बुकींग करू
सोनं द्या लोन संपवा!आजच कर्जमुक्त व्हा!
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.