देवीच्या चरणी शिक्षणाची प्रार्थना; विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी कोणाची? आदिमाये, जनतेचं भलं कर! (भाग ८)

TEAM LEADER- WATCH TEAM विद्यार्थ्यांच्या समस्या, स्पर्धा परीक्षांतील अनिश्चितता आणि शिष्यवृत्तीचे प्रश्न; तरुणाईच्या स्वप्नांना न्याय कधी?…

एका हातात सृजनशक्ती, दुसऱ्या हातात समाजमन बिघडविण्याची प्रवृत्ती;आदिमाये, जनतेचं भलं कर! (भाग ७)

TEAM LEADER- एका हातात सृजनशक्ती, दुसऱ्या हातात समाजमन बिघडविण्याची प्रवृत्ती; स्त्रीशक्तीचा खरा अर्थ कोण समजून घेणार?…

आदिमाये, जनतेचं भलं कर! (भाग २) : विकृत मानसिकतेचा ‘महिषासूर’ आणि स्त्रीशक्तीचा खरा ‘शृंगार’

पहिल्या भागात आपण पाहिलं की, करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पावन दरबारात घटस्थापना झाली असून, साडेतीन शक्तिपीठांपैकी…

आदिमाये, जनतेचं भलं कर! (भाग १) : राजकीय गदारोळात समाजकारणाचा ‘घट’ जपायचा कुणी?

कोल्हापूर: TEAM WATCHकरवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दरबारात घटस्थापना झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्र आदिमायेच्या भक्तीत लीन झाला…

पॉझिटिव्ह वॉच: टेक विश्वात ‘ॲपल’चा डबल धमाका! ऑक्टोबर अखेरीस लाँच होणार पहिला टचस्क्रीन मॅकबुक आणि भन्नाट उत्पादने

TEAM WATCH: टेकप्रेमींसाठी ऑक्टोबर महिना अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा ठरणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘ॲपल’…

जाधव गुरुजींचे कार्य प्रेरणादायी… संत विचारांची परंपरा पुढे नेणे ही काळाची गरज – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

डॉ. सदानंद मोरे यांना ‘मारुतीराव जाधव जीवनगौरव’ पुरस्कार… तळाशी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा; डॉ. मोरे…

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘गौराई खेळ’ स्पर्धा उत्साहात

हिरकणी मंचातर्फे आयोजन… गौराई स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करताना डॉ. महादेव नरके व मान्यवर. कोल्हापूर –…

गारगोटी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या ७ हजार राख्या; सीमेवरील जवानांसाठी पाठविणार प्रेमाचा धागा…

राख्या सीमेवरील सैनिकांच्या चार कॅम्पकडे पाठविण्यात येणार गारगोटी प्रतिनिधी – रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण…

राज्याचे आरोग्य ‘प्रकाश’मय… जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आश्वासक चेहरा… ना. प्रकाश आबिटकर (शब्दांकन – विनायक जितकर) – आरोग्यमंत्री म्हणून कार्यभार…

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे लोकार्पण

शाहू विचारांच्या जतनासाठी स्मारक नव्या रूपात नागरिकांना समर्पित कोल्हापूर – कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचे…