पाऊस वाढताेय… रेल्वे पुलावर पाण्याचा धाेका.. मिरज – काेल्हापूर प्रवासाला अडथळा?

काेल्हापूरः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पंचगंगा नदी धाेक्याच्या इशारा पातळीकडे आहे. तर दुसऱ्या बाजूला राधानगरी धरण…

‘मिशन रोजगार’ अंतर्गत 27 जुलै रोजी महिलांसाठी इमिटेशन ज्वेलरी कार्यशाळा

कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर येथे एक दिवसीय कार्यशाळा… कोल्हापूर – आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आणि आमदार…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या एमबीए ॲग्रीच्या २६ विद्यार्थ्यांची निवड…

कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांच्यासोबत विविध कंपन्यामध्ये निवड झालेले विद्यार्थी.…

कोल्हापूर रेल्वेस्थानक परिसरात हाेणार रेस्टॉरंट ऑन व्हील’ – रामकरण यादव

काेल्हापूर चेंबर्स आँफ काँमर्स अँन्ड इंडस्ट्रीजच्यावतीने केल्या अनेक मागण्या… रेल्वे प्रवाशी समितीनेही मांडल्या विविध समस्या काेल्हापूरः …

GOOD NEWS_महाराष्ट्रातील पहिला उपक्रम… गाेकुळने आणला, जनावरांच्या उपचारासाठी आयुर्वेदिक उत्पादने! वाचा सविस्तर

गोकुळ’च्या हर्बल पशुपूरक प्रकल्पाचा उद्‌घाटन सोहळा संपन्न जनावरांच्या उपचारासाठी गोकुळची आयुर्वेदिक उत्पादने कोल्हापूर : दूध उत्पादक…

बिद्री कारखान्याच्या इतिहासातील भ्रष्टाचारी चेअरमन असणाऱ्या के पी पाटील यांनी आम्हाला तत्त्वज्ञान शिकवू नये – आमदार प्रकाश आबिटकर

विधानसभेचे वारे वाहू लागल्याने माजी आमदार के पी पाटील यांना निवडणुकीचे डोहाळे… गारगोटी प्रतिनिधी – विधानसभेची…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तालुक्यात प्रभावीपणे राबवा – आमदार प्रकाश आबिटकर

स्वहित साधणाऱ्या माजी आ. के. पी. पाटील यांनी दहा वर्षात मतदारसंघासाठी काय केले… सरवडे प्रतिनिधी –…

राधानगरी विधानसभा मतदार संघातील रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचे – प्रकाश आबिटकर

40 कि.मी. रस्त्यांसाठी 65 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मंजूर… गारगोटी प्रतिनिधी – राधानगरी विधानसभा मतदार…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची अमेरीकेतील नामांकित विद्यापीठात निवड…

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्यावतीने अभिनंदन… कोल्हापूर – कसबा बावडा येथील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल…

सूर्यघरासाठी नागरिकांची गर्दी…. सांगली, काेल्हापूरात प्रतिसाद- ८ हजार अर्ज दाखल

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत कोल्हापूर, सांगलीत ८ हजार अर्ज  लाभ असा घ्या. https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय…