WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कोल्हापूर रेल्वेस्थानक परिसरात हाेणार रेस्टॉरंट ऑन व्हील’ – रामकरण यादव

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

काेल्हापूर चेंबर्स आँफ काँमर्स अँन्ड इंडस्ट्रीजच्यावतीने केल्या अनेक मागण्या… रेल्वे प्रवाशी समितीनेही मांडल्या विविध समस्या

काेल्हापूरः  कोल्हापूर रेल्वेस्थानक परिसरात रेस्टॉरंट ऑन व्हील’ लवकरच सुरू केले जाईल.रेल्वेच्या डब्यांमध्ये असणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये रेल्वे प्रवाशांसह नागरिकांनाही विविध पदार्यांचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच मुंबई येथील विस्तारीकरणाचे काम पूर्ण हाेताच, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस नोव्हेंबरनंतर पूर्ववत मुंबईपर्यंत धावू शकेल, कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्गाबाबत या मार्गावरील घाट परिसरातील नव्याने सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे; मात्र रेल्वे बोर्डाकडून अद्याप त्याबाबत काहीही माहिती आली नसल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक रामकरण यादव यांनी सोमवारी सांगितले. ते काेल्हापूर येथे अमृतभारत याेजनेतून  वर्षभर सुरु असलेल्या  विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी आले हाेते. तेव्हा यादव बाेलत हाेते. यावेळी पुणे विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांच्यासह रेल्वेचे विविध विभागांचे पदाधिकारी -अधिकारी तसेच रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, माजी उपमहापौर संजय मोहिते, अरिहंत जैन फाऊंडेशनचे जयेश ओसवाल उपस्थित हाेते.

काेल्हापूर येथील शाहू टर्मिनल रेल्वे स्थानकाच्या स्थापनेपासून असलेला एस. टी. बसस्टाँप आता बंद करण्यात आला असून त्या ठिकाणी रेस्टॉरंट ऑन व्हील’ लवकरच सुरू केले जाईल, ताे परिसर अधिकाधिक आकर्षक असा सुशाेभित केला जाईल.असे  सांगितले. यावेळी यादव यांनी कोल्हापूर रेल्वेस्थानकासह कोल्हापूर-मिरज मार्गाची पाहणी केली. यावेळी वेगमयदिसह मार्गाच्या सुरक्षिततेची तपासणी करण्यात आली.  रेल्वेच्या   विविध  विकास कामांची पाहणी करताना. कामाचा याेग्य दर्जा राखा. कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी लक्ष द्या. प्रवाशांची गैरसाेय हाेणार नाही, याचीही काळजी घ्या अशा सूचना रामकरण यादव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  दरम्यान, यादव यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर रेल्वेस्थानकावर सुमारे तासभर पाहणी केली. स्थानकावर सुरू असलेल्या अमृत भारत पुनर्विकास योजनेंतर्गत कामांची गती वाढवा, त्याचा दर्जा चांगला राहील याची दक्षता घ्या अशा सूचना केल्या.

काेल्हापूर चेंबर्स आँफ काँमर्स अँन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष  जयेश ओसवाल यांनी रेल्वे व्यवस्थापक रामकरण यादव यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करत, काेल्हापूर रेल्वे स्थानकातून काेणत्या जादा रेल्वे साेडता येईल, विविध उद्याेजक, व्यापारी भाविक यांची मुख्य मागण्या असलेल्या रेल्वे अद्याप सुरु न झाल्याने हाेणाऱ्या गैरसाेयींची सविस्तर माहिती दिली. यावेळी जयेश ओसवाल यांनी निवेदन देताना कोल्हापूर हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून व्यापार, उद्योग व पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याची ख्याती ही संपूर्ण भारतबरोबरच जगभर पसरली आहे. कोल्हापूर मुंबई दुरान्तो एक्सप्रेस / वंदे भारत ही रेल्वे तातडीने सुरु केल्यास उद्योग, व्यापाऱ्याच्या हेतूने व्यापारी व उद्योजकाना सतत मुंबईला जाण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. वेळ व श्रमही वाचेल आणि कोल्हापूरच्या व्यापार व पर्यटन क्षेत्रास चालना मिळेल  असे सांगितले. सह्याद्री एक्सप्रेस बंद असल्यामुळे व्यापारी, उद्याेजकांचे तसेच भाविकांचे माेठे हाल हाेत आहे. सह्याद्री मुुंबईपर्यंत धावल्यास,  महालक्ष्मी एक्सप्रेसवरील वेटींग लिस्टचा ताण कमी हाेईल. त्यामुळे सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत नेण्यासाठी लवकर प्रयत्न करावेत.

कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस 
कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सातारा परिसरात राहणाऱ्या अनेक लोकाना उद्योग व्यापार व देव धर्मासाठी नियमितपणे गुजरात व राजस्थानला जावे लागते. त्यामुळे आठवडयातून एकदा धावणारी, काेल्हापूर अहमदाबाद  रेल्वे आठवड्यातून  किमान तीन वेळा साेडावी. ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्याकडे लक्ष द्यावे असे जयेश ओसवाल म्हणाले. याचबराेबर कर्नाटकच्या विविध भागाला कोल्हापुरशी जोडणारी राणी चन्ंनम्मा एक्सप्रेस ही कोरोंना काळापूर्वी कोल्हापूरहून सुटत होती. परंतु कोरोंना नंतर सदरची एक्सप्रेस कोल्हापूर ऐवजी मिरजेहून सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोल्हापूरहून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशाना कोल्हापूर मिरज व मिरजहून पुढे असा प्रवास करावा लागतो. तरी राणी चन्ंनम्मा एक्सप्रेस पूर्ववत कोल्हापूरहून सोडण्यात आल्यास कर्नाटकचा प्रवासही साेयिस्कर हाेईल असे जयेश ओसवाल म्हणाले.  
कोल्हापूर पुणे इंटेरसिटी एक्सप्रेस
पुणे शहर उद्योग, व्यापार व शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस सुरू होणे ही काळाची गरज आहे. तरी त्याबाबत सकारात्मक् विचार व्हावा. 
सदरच्या  मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत तरी कोल्हापूर जिल्ह्याच्या उद्योग, व्यापार व पर्यटनास चालना देण्याच्या दृष्टीने व कोल्हापूरतील बेरोजगारांसाठी रोजगाराच्या नवीन संधि उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वरील सर्व मागण्यांचा सहनुभूतिपूर्वक विचार करून या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशीही मागणी रेल्वे समिती, प्रवाशी वर्ग यांच्याकडून करण्यात आली.    

 रेल्वे प्रवाशांच्या समितीमार्फत कोल्हापूर हजरत निजामुद्दीन दिल्ली, कोल्हापूर अहमदाबाद एक्स्प्रेसच्या फेऱ्या वाढवा. डेमूची संख्या वाढवा, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसचा वेग वाढवा.रेल्वे गाड्यांचे जुने डबे बदलून नवीन द्या. गांधीनगरचा बंद केलेला थांबा पूर्ववत सुरू करा आदी मागण्या यावेळी आदींनी केल्या. जसजसे एलएचबी कोच उपलब्ध होतील, तसे जुने डबे बदलले जातील. गांधीनगर स्थानकावर एक्स्प्रेस गाड्या थांबवण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे, पंधरा-वीस दिवसांत त्याबाबत निर्णय होईल, असे रामकरण यादव शेवटी म्हणाले. दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर डेमू तसेच एक्स्प्रेस काही अंतर पुढे थांबविल्या जातात. यामुळे प्रवाशांना गाडी पकडताना अनेकदा धावत जावे लागते, सुमारे अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतर चालत यावे- जावे लागते.  या  रेल्वे प्लॅटफॉर्मवर याेग्य ठिकाणी लावावल्यात जेणेकरून प्रवाशांची गैरसाेय हाेणार नाही. अशी मागणी प्रवाशांनी केली; मात्र त्यांची सरव्यवस्थापक यादव यांच्याशी भेट झाली नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी काही काळ गाेंधळ घातला. 

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.