WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

मानवता हाच हिंदू धर्माचा मूळ पाया – मयूर कुलकर्णी

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

व्हीनस कॉर्नर येथील लक्ष्मी नारायण मंदिरात मंगळवारपासून श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले आहे. त्याची सुरवात ध्वजारोहणाने झाली.

लक्ष्मी नारायण मंदिरातर्फे भागवत सप्ताह

कोल्हापूर, – मानवता हाच हिंदू धर्माचा मूळ पाया आहे, अशा ओघवत्या शैलीत आणि रसाळ वाणीने मयूर कुलकर्णी यांनी भक्तांना आज मंत्रमुग्ध केले.अधिक श्रावण महिन्याच्या निमित्ताने व्हीनस कॉर्नर येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्टच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट दरम्यान श्रीमद भागवत कथा सप्ताहाची सुरवात झाली. त्यामध्ये पहिले पुष्प वाहताना श्री. कुलकर्णी यांनी देव, देश आणि धर्म यासाठी झटणे हीच ईश्वरसेवा असल्याते सांगत रसाळ आणि ओघवत्या वाणीत धर्माचे मूळ तत्वज्ञान आणि भागवताची सुरवात, गोकर्ण उपाख्यान, देव म्हणजे काय आणि अनेक संकल्पनांचे उदाहरणाच्या माध्यामातून शंका निरसन केले. त्यामध्ये भक्तगण तल्लीन होऊन गेले. उद्या मंगळवारी निरुपण होईल.

दरम्यान, सकाळी ९.३० वाजता देवता स्थापन, ध्वजारोहण, तुळशी पूजन, गोपूजा, दुपारी १.३० वाजता वाद्यांच्यासह राधाकृष्ण मंदिर येथून भागवत यात्रा काढण्यात आली. सायंकाळी ७.३० वाजता आरती झाली.राजस्थानी महिला मंडळ आणि लक्ष्मी नारायण युवा मंचचे यासाठी सहकार्य लाभले आहे. १९ वर्षांनी आलेल्या श्रावण मासानिमित्त आयोजित भागवत कथेच्या श्रवणाचा भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष श्रीनिवास मालू यांनी यावेळी केले.

उपाध्यक्ष मनीष झंवर, सचिव राजेंद्र शर्मा, सदस्य संजय दायमा, योगेश मोदी व पुजारी विष्णुदास दायमा यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

 

 

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी