WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

शिक्षण संस्था देणार जाहीर पाठिंबा… जुनी पेन्शन याेजना लागू न केल्यास राज्यव्यापी संपात हाेणार सहभागी

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

रावसाहेब पाटील यांचा इशारा

शिराळा ( जी.जी.पाटील)

सेवानिवृत्तीनंतर जुनी पेन्शन योजना ही शासकीय कर्मचारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा जगण्याचा एकमेव आधार आहे. पाच राज्यांत पुन्हा ही योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनानेही ती लागू केली पाहिजे यासाठी १४ मार्चला राज्यव्यापी संप पुकारला आहे त्यामध्ये शासकीय व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. सर्व संघटनांनी वज्रमूठ बांधली आहे. या संपाला महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा पाठिंबा आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी असा महामंडळाने अधिवेशनात ठराव संमत केला आहे व तो शासनाला सादर केला आहे. सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचाही या संपाला पाठिंबा आहे.

दि. १४ मार्चच्या संपात सहभागी होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खासगी शिक्षण संस्थांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केले आहे. संप नियोजनासाठी आयोजित विविध संघटना पदाधिकाऱ्यांच्या सांगली हायस्कूलमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेलचे कार्याध्यक्ष प्रा. एन.डी.बिरनाळे होते.

प्रा. एन.डी.बिरनाळे, महावीर सौंदत्ते, संजय झांबरे, रघुनाथ सातपुते, मकरंद कुलकर्णी, सौ. मिरजकर, प्रमोद काकडे, बापू दाभाडे, राजेंद्र नागरगोजे, बाळासाहेब कटारे, नितीन जाधव, अरविंद जैनापुरे, अमोल शिंदे, बाबासाहेब लाड, पी. एन. काळे, संजय पवार यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शंभर टक्के संपात सहभागी व्हावे. जुनी पेन्शन योजना लागू असलेल्या सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

यावेळी एम. एन. राजमाने, एम. जी. कुलकर्णी, एम. एस. कोळी, एम. एस. मजलेकर, आर. ए. हेरले, सचिन पाटील, प्रवीण मगदूम, अनंत पाटील, अशोक मासाळ, सतिश दास, रतन कुंभार, अरिफ गोलंदाज, सुरेश व दिपक संकपाळ, सुरेश कदम, सचिन केंगार, गणेश ऐवळे, गणेश कबीर, सुरेश कटरे, एल. के. मकानदार, के. नदाफ, बजरंग शिंदे, उत्तम सुपने, सागर खाडे, मिलन नागणे, रवी अर्जुने इ. उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.